Lokmat Agro >हवामान > जळगावात ४३.२ सेल्सियस, नागपूर, अकोलाही चाळीशीपार, तुमच्या शहरात तापमान कसे?

जळगावात ४३.२ सेल्सियस, नागपूर, अकोलाही चाळीशीपार, तुमच्या शहरात तापमान कसे?

43.2 Celsius in Jalgaon, 43.2 degrees in Nagpur, Akola, how is the temperature in your city? | जळगावात ४३.२ सेल्सियस, नागपूर, अकोलाही चाळीशीपार, तुमच्या शहरात तापमान कसे?

जळगावात ४३.२ सेल्सियस, नागपूर, अकोलाही चाळीशीपार, तुमच्या शहरात तापमान कसे?

राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून तापमान चाळीशी पार पोहोचले आहे.

राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून तापमान चाळीशी पार पोहोचले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून तापमान चाळीशी पार पोहोचले आहे. जळगावात आज ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. नागपूरात  ४३ अंश तर अकोल्यात ४२.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

सोलापूर, रायगड, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. उर्वरित बहुतांश ठिकाणी ३५- ३८ अंशांपर्यंत तापमानाची नोंद होत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, काल दि २२ मार्च रोजी देशातील तापमानाचा दिलेला अंदाज असा होता. यानुसार बहुतांश राज्यांमध्ये तापमान उष्ण होते.

अहमदनगर जिल्ह्यात ३८ अंश तापमानाची नोंद झाली असून विदर्भात नागरिकांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत असून बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे.

तुमच्या शहरात काय आहे तापमान?

जिल्हास्टेशनतारीख(YYYY-MM-DD)TEMP MAX ('C)TEMP MIN('C)
अहमदनगरअहमदनगर३८.०१७.६
2अहमदनगरकोपरगाव३८.२१८.६
3अहमदनगरराहुरी३६.५१६.८
4अकोलाAKOLA_AMFU४२.२१९.२
औरंगाबादऔरंगाबाद४०.१19.0
6औरंगाबादAURANGABAD_KVK३७.३१७.९
बीडअंबेजोगाई  
8भंडारासाकोली_केव्हीके३६.४१९.१
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३६.११९.४
10बुलढाणालोणार39.1२४.४
11चंद्रपूरSINDEWAHI_AMFU३६.८२१.०
12धुळेधुळे४०.६२१.३
13गडचिरोलीGADCHIROLI_KVK३६.९२१.१
14गोंदियागोंदिया  
१५हिंगोलीहिंगोली३८.७२१.२
16जळगावचोपडा  
१७जळगावजळगाव४३.२२२.६
१८जालनाजालना३७.९२०.९
19कोल्हापूरKOLHAPUR_AMFU35.9२१.५
20लातूरलातूर३८.९२६.०
२१MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३१.१२३.८
22MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३३.६19.0
23नागपूरनागपूर३९.६19.0
२४नागपूरNAGPUR_CITY४३.०१७.८
२५नागपूरNAGPUR_KVK३७.७19.0
२६नांदेडनांदेड३८.०२३.७
२७नंदुरबारनवापूर  
२८नाशिककालवण३८.३२०.३
29नाशिकमालेगाव40.022.4
30उस्मानाबादउस्मानाबाद३९.७२५.६
३१उस्मानाबादTULGA_KVK३६.३२३.०
32परभणीPARBHANI_AMFU३७.७19.0
३३पुणेNIMGIRI_JUNNAR३४.८२०.१
३४पुणेकॅगमो_शिवाजीनगर३९.०१९.१
35पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३३.५१७.३
३६पुणेCME_DAPODI २१.५
३७पुणेDPS_HADAPSAR_PUNE३८.२२१.४
३८पुणेINS शिवाजी_लोनावला35.2१५.८
39पुणेKHUTBAV_DAUND३६.६१८.६
40पुणेलोनिकलभोर_हवेली३६.७१६.३
४१पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र35.3१८.८
42पुणेNIASM_BARAMATI३६.११९.१
४३पुणेPASHAN_AWS_LAB३७.११६.१
४४पुणेराजगुरुनगर३९.४१७.७
४५पुणेतळेगाव३६.७१८.०
४६रायगडIIG_MO_ALIBAG40.0२१.९
४७रायगडकर्जत40.0२१.२
४८रत्नागिरीदापोली35.3२०.७
49रत्नागिरीरत्नागिरी  
50साताराBGRL_KARAD३०.७१८.६
५१सातारामहाबळेश्वर29.3२०.३
52सातारासातारा३६.६ 
५३सोलापूरMOHOL_KVK३७.४२३.४
५४सोलापूरसोलापूर४०.२२५.३
५५वर्धावर्धा39.3२०.३
५६वाशिमWASHIM_KVK २४.६

Web Title: 43.2 Celsius in Jalgaon, 43.2 degrees in Nagpur, Akola, how is the temperature in your city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.