Lokmat Agro >हवामान > या धरणाचा दरवाजा गेला वाहून सोडावे लागणार ५० टीएमसी पाणी

या धरणाचा दरवाजा गेला वाहून सोडावे लागणार ५० टीएमसी पाणी

50 TMC of water has to be released after the gate of this dam has gone | या धरणाचा दरवाजा गेला वाहून सोडावे लागणार ५० टीएमसी पाणी

या धरणाचा दरवाजा गेला वाहून सोडावे लागणार ५० टीएमसी पाणी

कोप्पल कर्नाटकातील तुंगभद्रा धरणाचा एक दरवाजा शनिवारी रात्री साखळी तुटल्याने वाहून गेला.

कोप्पल कर्नाटकातील तुंगभद्रा धरणाचा एक दरवाजा शनिवारी रात्री साखळी तुटल्याने वाहून गेला.

शेअर :

Join us
Join usNext

कोप्पल कर्नाटकातील तुंगभद्रा धरणाचा एक दरवाजा शनिवारी रात्री साखळी तुटल्याने वाहून गेला. त्यामुळे कोप्पलच्या खालील भागात तसेच आंध्र प्रदेशातही पुराचा इशारा देण्यात आला.

कृष्णा नदीकाठावर राहणाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि कालवे व नाले ओलांडणे टाळण्यास सांगितले आहे. सध्या धरणातून ८९,००० क्युसेक विसर्ग होत आहे.

अधिकाऱ्यांनी एका दरवाजावर पडणारा दाब कमी करण्यासाठी पाच दरवाजे वगळता सर्व दरवाजे ताबडतोब उघडले. यामुळे जलाशयाची पातळी कमी होऊन वाहून गेलेल्या दरवाजा क्रमांक १९ च्या दुरुस्ती करता येईल. 

२० फूट पाणी सोडावे लागेल
कोप्पलचे प्रभारी मंत्री शिवराज तंगडगी म्हणाले की, धरण रिकामे करावे लागणार आहे. धरणातून ६० ते ६५ टीएमसी पाणी सोडावे लागेल. २० फूट पाणी सोडल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकेल.

Web Title: 50 TMC of water has to be released after the gate of this dam has gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.