Lokmat Agro >हवामान > अकोला ३८.१, सोलापूर, धाराशिव ३६ अंशावर; तुमच्या शहरात आज काय आहे तापमान?

अकोला ३८.१, सोलापूर, धाराशिव ३६ अंशावर; तुमच्या शहरात आज काय आहे तापमान?

Akola at 38.1, Solapur, Dharashiv at 36 degrees; What is the temperature in your city today? | अकोला ३८.१, सोलापूर, धाराशिव ३६ अंशावर; तुमच्या शहरात आज काय आहे तापमान?

अकोला ३८.१, सोलापूर, धाराशिव ३६ अंशावर; तुमच्या शहरात आज काय आहे तापमान?

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे, नागरिक उन्हाने हैराण...

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे, नागरिक उन्हाने हैराण...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. किमान तापमानात कमालीची वाढ दिसून येत असून कमाल तापमानाने ३० अंशांची पातळी कधीच ओलांडली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात या आठवड्यात हवामान कोरडे राहणार असून तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आज दि १९ फेब्रुवारी रोजी बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या पुढे गेला आहे. अहमदनगर जिल्ह्यात ३३.८ अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली तर अकोल्यात ३८.१ अंशांवर तापमान पोहोचले होते.

मराठवाड्याचा पारा चढला

मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात किमान तापमान २२.३ अंशावर गेले होते तर धाराशिवचा पारा  २१ अंशावर पोहोचला आहे. हिंगोली १८.९, नांदेड २०.१ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा आणि प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे.

उत्तर महाराष्ट्रात तापमान कसे?

उत्तर महाराष्ट्रातही उन्हाचा चटका वाढला आहे.जळगावात ३८.३ अंशावर तापमान गेले असून नंदूरबार ३६.१, भंडारा ३२.२ तर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात ३४ अंशांपर्यंत पारा गेला आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकणात काय स्थिती?

मध्य महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कमाल तापमान ३५.१ अंश होते तर पुण्यात ३२ अंशाची नोंद झाली. कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात ३८७ व ३५.९ अंशांची नोंद झाली. सातारा, सांगली जिल्ह्यात २८ अंश तापमान होते.

पहा तुमच्या शहरात कसे होते तापमान?

जिल्हा

स्टेशन

TEMP MAX ('C)

TEMP MIN ('C)

अहमदनगर

अहमदनगर

३३.८

१४.६

अहमदनगर

कोपरगाव

३४.४

१५.३

अहमदनगर

राहुरी

३३.९

१४.४

अकोला

AKOLA_AMFU

३८.१

19.0

औरंगाबाद

AURANGABAD_KVK

३३.६

१५.५

बीड

अंबेजोगाई

  

भंडारा

भंडारा

  

भंडारा

साकोली_केव्हीके

३२.२

१७.९

बुलढाणा

बुलढाणा_केव्हीके

३३.२

१५.७

बुलढाणा

लोणार

३६.०

19.9

धुळे

धुळे

३७.८

१७.७

गडचिरोली

GADCHIROLI_KVK

३४.०

20.2

गोंदिया

गोंदिया

  

हिंगोली

हिंगोली

35.3

१८.९

जळगाव

चोपडा

  

जळगाव

जळगाव

३८.३

१९.७

जालना

जालना

35.2

19.0

कोल्हापूर

KOLHAPUR_AMFU

३४.८

१८.०

लातूर

लातूर

 

22.3

MUMBAI_CITY

मुंबई_कोलाबा

३१.३

२४.१

MUMBAI_CITY

मुंबई_सांता_क्रूझ

35.1

१६.४

नागपूर

नागपूर

35.0

१९.२

नागपूर

NAGPUR_CITY

३८.२

१८.१

नागपूर

NAGPUR_KVK

३३.८

19.0

नांदेड

नांदेड

३६.१

२०.१

नंदुरबार

NANDURBAR_KVK

३४.६

१६.०

नंदुरबार

नवापूर

  

नाशिक

कालवण

35.1

१६.५

नाशिक

मालेगाव

35.3

19.0

उस्मानाबाद

उस्मानाबाद

३६.७

२१.०

उस्मानाबाद

TULGA_KVK

३३.७

१५.४

परभणी

PARBHANI_AMFU

35.9

१६.०

पुणे

NIMGIRI_JUNNAR

३२.९

१७.१

पुणे

कॅगमो_शिवाजीनगर

३६.३

१६.४

पुणे

CHRIST_UNIVERSITY_LAVASA

३३.०

१४.५

पुणे

CME_DAPODI

 

१८.८

पुणे

DPS_HADAPSAR_PUNE

35.7

१७.९

पुणे

INS शिवाजी_लोनावला

३४.६

१४.८

पुणे

KHUTBAV_DAUND

३३.५

१५.२

पुणे

लोनिकलभोर_हवेली

३३.७

१२.१

पुणे

नारायणगोआन_कृषी_केंद्र

३३.०

१५.७

पुणे

NIASM_BARAMATI

३४.२

१५.४

पुणे

PASHAN_AWS_LAB

३४.३

१२.७

पुणे

राजगुरुनगर

३७.४

१४.७

पुणे

तळेगाव

 

१७.२

रायगड

IIG_MO_ALIBAG

39.5

१९.२

रायगड

कर्जत

३८.७

१६.९

रत्नागिरी

दापोली

35.9

१६.४

रत्नागिरी

रत्नागिरी

  

सातारा

BGRL_KARAD

29.8

१३.६

सातारा

महाबळेश्वर

२८.३

१७.३

सातारा

सातारा

३४.३

१५.९

सिंधुदुर्ग

देवगड

३३.७

२४.६

सिंधुदुर्ग

MULDE_AMFU

  

सोलापूर

MOHOL_KVK

35.7

१५.७

सोलापूर

सोलापूर

३८.१

२१.५

वर्धा

वर्धा

३६.०

19.9

वाशिम

WASHIM_KVK

 

१९.८

 

Web Title: Akola at 38.1, Solapur, Dharashiv at 36 degrees; What is the temperature in your city today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.