Lokmat Agro >हवामान > छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह या जिल्ह्यांना आज वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज?

छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह या जिल्ह्यांना आज वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज?

Chhatrapati Sambhajinagar, Nanded along with rain likely to rain today, what is the weather forecast? | छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह या जिल्ह्यांना आज वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज?

छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह या जिल्ह्यांना आज वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज?

कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये...

कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चाळीसपार जात असताना दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे.

आजपासून २ एप्रीलपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून आज छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात उष्णतेची लाट अन् मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

  • दिनांक १ एप्रिल २०२४ : रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यात 
  • दिनांक २ एप्रिल २०२४ : रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यात 
  •  तुरळक ठिकाणी तापमान अधिक राहून रात्री उष्णता जाणवेल. 

Web Title: Chhatrapati Sambhajinagar, Nanded along with rain likely to rain today, what is the weather forecast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.