Join us

Cyclone Fengal : 'या' राज्यांना सतर्कतेचा इशारा ; काळजी घेण्याचे आवाहन IMD ने केला अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 10:41 AM

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ भारताच्या दक्षिणेकडील भागात तामिळनाडू राज्याला धडकणार आहे. (Cyclone Fengal)

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानचक्रीवादळपाऊस