Lokmat Agro >हवामान > राज्यात गारठा वाढला, तापमानात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान

राज्यात गारठा वाढला, तापमानात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान

Delight increased in the state, temperature drop, know the temperature in your city | राज्यात गारठा वाढला, तापमानात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान

राज्यात गारठा वाढला, तापमानात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान

गार वाऱ्यासह ढगाळ वातावरण

गार वाऱ्यासह ढगाळ वातावरण

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात मिचाँग चक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. आज सकाळपासून राज्यात थंड वाऱ्यासह चांगलाच गारठा आहे. किमान तापमानात घसरण होताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे इतके दिवस वळचणीतले हातमोजे, स्वेटर, कानटोप्या आता बाहेर आल्या आहेत. किमान तापमान घसरले आहे.

दरम्यान, आज सकाळपासून राज्यात पुण्यासह नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर मध्ये ढगाळ वातावरण होते.काही ठिकाणी हलक्या सरींनीही हजेरी लावली.

मिचाँग चक्रीवादळ बंगालच्या उपसागरी धडकले आहे. आंध्र प्रदेश, केरळ किनारपट्टीला या चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. विदर्भात काल आणि आज जोरदार पावसाची शक्यता सांगण्यात आली होती. तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली होती.

राज्यात तापमानाचा पारा घसरला

आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यात किमान तापमान १८.५ अंश सेल्सियस एवढे होते तर  जळगावात १७.२ अंशांची नोंद करण्यात आली. महाबळेश्वर येथे सर्वात कमी म्हणजे १५.२ अंशांची नोंद झाली.

 

Station

Min Temp (oC)

Ahmednagar

18.5

Alibag

20.1

Aurangabad

19.2

Beed

19.5

Dahanu

21.2

Harnai

25.0

Jalgaon

17.2

Kolhapur

20.0

Mahabaleshwar

15.2

Malegaon

19.0

Mumbai-Colaba

24.2

Mumbai-Santacruz

23.3

Nanded

19.6

Nasik

18.6

Osmanabad

19.0

Panjim

23.6

Parbhani

19.0

Ratnagiri

22.6

Sangli

18.9

Satara

19.4

Sholapur

21.0

Udgir

18.8

 

Web Title: Delight increased in the state, temperature drop, know the temperature in your city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.