Join us

छत्रपती संभाजीनगरमध्ये निचांकी तापमानाची नोंद,अहमदनगर ९.७ अंशांवर, काय होते उर्वरित भागात तापमान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 16, 2024 11:48 AM

राज्यात आज तापमानाचा पारा खालावल्याने बहुतांश ठिकाणी नागरिकांना हुडहुडी भरली

राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. किमान तापमानात घटल्याने बहुतांश ठिकाणी गारठा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी निचांकी तापमानाची नोंद झाली. 

राज्यात आज तापमानाचा पारा खालावल्याने बहुतांश ठिकाणी नागरिकांना हुडहुडी भरली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज ९.२ अंशांवर किमान तापमान पोहोचले होते. तर, नाशिकमध्ये ९.५ अंशांची नोंद झाली. 

पुण्यात असे होते तापमान

पुण्यातील पाषाण भागात आज सकाळी ९.३ अंश तापमान होते.शिवाजीनगर परिसरात १२.२ अंशाची नोंद झाली असून हडपसर येथे १३.८ अंश तापमान होते. अहमदनगर जिल्ह्यात राहूरीमध्ये ९.७ अंश तापमानाची नोंद झाली. बुलढाण्यातही किमान तापमान ९.६ अंश होते.

हवेत कोरडेपणा वाढला

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार आज राज्यात बहुतांश ठिकाणी १५ अंशाहून कमी तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात हवेत कोरडेपणा वाढला असून तापमान घटले आहे.मध्य व उत्तर महाराष्ट्रात तापमान दोन ते ३ अंशानी घटल्याचे आजच्या हवामान अहवालात सांगण्यात आले आहे.

थंडी वाढणार

प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात तापमान २ ते ३ अंशांनी घटणार असून थंडी वाढणार आहे.विदर्भात दोन दिवसात तापमान घटण्याचा अंदाज; दिवस-रात्रीचा पारा सरासरीच्या वर, उकाडा कायम

उर्वरित राज्यात कसे होते तापमान?

 

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०१-१६

जिल्हा

स्टेशन

TEMP MAX ('C)

TEMP MIN ('C)

अहमदनगर

अहमदनगर

२९.२

१०.३

अहमदनगर

राहुरी

३०.२

९.७

अकोला

AKOLA_AMFU

३०.५

१०.७

औरंगाबाद

AURANGABAD_KVK

२८.८

९.३

बीड

अंबेजोगाई

  

भंडारा

भंडारा

  

भंडारा

साकोली_केव्हीके

३०.२

१३.५

बुलढाणा

बुलढाणा_केव्हीके

२६.२

९.६

बुलढाणा

लोणार

२९.४

१५.६

धुळे

धुळे

३१.०

१४.३

गडचिरोली

GADCHIROLI_KVK

३१.०

१६.४

हिंगोली

हिंगोली

29.9

१२.६

जळगाव

चोपडा

  

जळगाव

जळगाव

३२.२

११.१

जालना

जालना

२८.५

१२.७

कोल्हापूर

KOLHAPUR_AMFU

३१.९

१५.५

लातूर

लातूर

३३.०

१७.०

MUMBAI_CITY

मुंबई_कोलाबा

29.9

१९.८

MUMBAI_CITY

मुंबई_सांता_क्रूझ

३३.३

 

नागपूर

नागपूर

३०.२

१४.१

नागपूर

NAGPUR_CITY

३२.३

१२.२

नागपूर

NAGPUR_KVK

२९.९

१३.०

नांदेड

नांदेड

३०.३

१४.४

नंदुरबार

NANDURBAR_KVK

२९.६

१०.१

नंदुरबार

नवापूर

  

नाशिक

कालवण

३२.७

९.५

नाशिक

मालेगाव

२८.२

१३.४

उस्मानाबाद

उस्मानाबाद

३४.३

१८.२

उस्मानाबाद

TULGA_KVK

३१.१

१६.२

परभणी

PARBHANI_AMFU

११.६

१०.६

पुणे

NIMGIRI_JUNNAR

२७.३

११.१

पुणे

कॅगमो_शिवाजीनगर

३२.८

१२.२

पुणे

CHRIST_UNIVERSITY_LAVASA

२८.४

११.४

पुणे

CME_DAPODI

३०.९

१४.२

पुणे

DPS_HADAPSAR_PUNE

३२.०

१३.८

पुणे

INS शिवाजी_लोनावला

२८.२

11.6

पुणे

KHUTBAV_DAUND

३०.६

11.1

पुणे

लोनिकलभोर_हवेली

३०.६

१०.१

पुणे

नारायणगोआन_कृषी_केंद्र

29.2

११.७

पुणे

NIASM_बारामती

३१.५

११.४

पुणे

पाषाण_AWS_LAB

३०.८

९.३

पुणे

राजगुरुनगर

३२.६

११.७

पुणे

तळेगाव

29.3

१०.७

रायगड

IIG_MO_अलिबाग

३६.१

१६.५

रायगड

कर्जत

३२.८

१२.५

रत्नागिरी

दापोली

३३.६

१३.०

रत्नागिरी

रत्नागिरी

  

सातारा

BGRL_कराड

२६.७

१०.६

सातारा

सातारा

३१.१

१२.६

सिंधुदुर्ग

देवगड

३३.३

२१.९

सिंधुदुर्ग

MULDE_AMFU

  

सोलापूर

MOHOL_KVK

३२.०

१२.५

सोलापूर

सोलापूर

३४.६

१६.३

वर्धा

वर्धा

३२.१

१४.७

वाशिम

वाशिम_KVK

२८.८

९.७

यवतमाळ

यवतमाळ

२९.८

१४.२

 

टॅग्स :तापमानहवामानऔरंगाबादनाशिकपुणे