काल झालेल्या पावसामुळे धरणांमधीलपाणीसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. भंडारदरा धरणात १३ टीएमसीची नव्याने आवक झाली असून मुळा धरणात २४३ टीएमसीची नव्याने आवक झाली. दरम्यान, आज दिनांक १ ऑक्टोबर, सकाळी सहा वाजताच्या सुमारास किती मिमी पूस झाला? राज्यातील कोणत्या धरणातून किती विसर्ग झाला? जाणून घेऊया...
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी(आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमी
घाटघर:::::: ०००/६४४५
रतनवाडी::: ००९/५७६७
पांजरे::::::: ००७/४३२५
वाकी::::::: ००९/२५५१
भंडारदरा:::: ०१४/३५२०
निळवंडे::::: ००२/७६०
मुळा:::: ०००/४९३
आढळा:::::: ०००/२६६
कोतुळ:::::: ००२/५०१
अकोले:::::: ०००/६४७
संगमनेर::::: ०००/३३३
ओझर:::::::: ०१२/२६८
आश्वी::::::::: ००९/२७२
लोणी::::::::: ०००/२५५
श्रीरामपुर::::: ०००/३९७
शिर्डी:::::::::: ०००/२५२
राहाता::::::::: ०००/२९०
कोपरगाव::::: ०००/३५७
राहुरी::::::::::: ०००/३८१
नेवासा::::::::: ०००/४१६
अ.नगर:::::::: ००९/४२७
----------
नासिक:::::::: ०००/६३१
त्रिंबकेश्वर:::::: ०१०/१६५१
इगतपुरी::::::: ०००/३४५३
घोटी::::::::::: ०००/०००
भोजापुर(धरण):००२/३४६
गिरणा(धरण)::::: ०००/२९३
हतनुर(धरण ):::::००१/६९८
वाघुर (धरण)::::::०००/६२५
जायकवाडी(धरण):: ०००/३३८
उजनी(धरण):::::: ०००/३८३
कोयना( धरण):::::: ००६/३९६५
महाबळेश्वर:::::::::: ०१६/५३८४
नवजा:::::::::::::::: ००५/५५७७
(विसर्ग)--क्युसेक्स
निळवंडे धरण(प्रवरा नदी)::::१००० *
देवठाण(आढळा नदी)::::::::३१९
कालवे:::::::::::::::::::::०००
भोजापुर(म्हाळुंगी)::::::::::::१२४०
*कालवा::::::::::::::::::::::६०
ओझर(प्रवरा नदी)::::::::::::::३३४६
कोतुळ(मुळा नदी):::::::: १०६१
दारणा:::::::::::::::::::::१९०४
नां.मधमेश्वर(गोदावरी):::::३६६२
कालवे (जलद कालव्यासह):::::२२०
हतनुर(धरण)::::::::: १०४५३
घोड(धरण)::::::::::: ३०००.
डिंभे (धरण):::::::::::::१००६
राधानगरी:::::::::::::::::७००
राजापुर बंधारा(कृष्णा):::७४५०
खडकवासला::::::: २१४०.
पानशेत:::::::::::::::::;:::०००
*पवना( धरण) :::::::::::::२२०९.
कृष्णा पुल, कराड:::::::::२७७४७
गोसीखुर्द (वैनगंगा):::::::::३६०३५
=============
नवीन आवक(आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा)::: ०१३/१६२२३
निळवंडे::::: १६१/१५७४५
मुळा:::::::: २४३/१६००१
आढळा::::: ०५३/९४४
भोजापुर:::: ०७५/६६७
जायकवाडी:: ००.६६९५/२१.९७०६ (TMC)टी.एम.सी. (अंदाजे)
संकलन: हरिश्चंद्र चकोर, कार्यकरी अभियंता(से.नि.), जलसंपदा विभाग