काल झालेल्या पावसामुळे धरणांमधीलपाणीसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. भंडारदरा धरणात १३ टीएमसीची नव्याने आवक झाली असून मुळा धरणात २४३ टीएमसीची नव्याने आवक झाली. दरम्यान, आज दिनांक १ ऑक्टोबर, सकाळी सहा वाजताच्या सुमारास किती मिमी पूस झाला? राज्यातील कोणत्या धरणातून किती विसर्ग झाला? जाणून घेऊया...
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी(आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमीघाटघर:::::: ०००/६४४५रतनवाडी::: ००९/५७६७पांजरे::::::: ००७/४३२५वाकी::::::: ००९/२५५१भंडारदरा:::: ०१४/३५२०निळवंडे::::: ००२/७६०मुळा:::: ०००/४९३आढळा:::::: ०००/२६६ कोतुळ:::::: ००२/५०१अकोले:::::: ०००/६४७संगमनेर::::: ०००/३३३ओझर:::::::: ०१२/२६८आश्वी::::::::: ००९/२७२लोणी::::::::: ०००/२५५श्रीरामपुर::::: ०००/३९७शिर्डी:::::::::: ०००/२५२राहाता::::::::: ०००/२९०कोपरगाव::::: ०००/३५७ राहुरी::::::::::: ०००/३८१नेवासा::::::::: ०००/४१६अ.नगर:::::::: ००९/४२७----------नासिक:::::::: ०००/६३१त्रिंबकेश्वर:::::: ०१०/१६५१इगतपुरी::::::: ०००/३४५३घोटी::::::::::: ०००/०००भोजापुर(धरण):००२/३४६गिरणा(धरण)::::: ०००/२९३ हतनुर(धरण ):::::००१/६९८ वाघुर (धरण)::::::०००/६२५ जायकवाडी(धरण):: ०००/३३८उजनी(धरण):::::: ०००/३८३कोयना( धरण):::::: ००६/३९६५महाबळेश्वर:::::::::: ०१६/५३८४नवजा:::::::::::::::: ००५/५५७७(विसर्ग)--क्युसेक्स
निळवंडे धरण(प्रवरा नदी)::::१००० *देवठाण(आढळा नदी)::::::::३१९ कालवे:::::::::::::::::::::०००भोजापुर(म्हाळुंगी)::::::::::::१२४० *कालवा::::::::::::::::::::::६०ओझर(प्रवरा नदी)::::::::::::::३३४६कोतुळ(मुळा नदी):::::::: १०६१दारणा:::::::::::::::::::::१९०४ नां.मधमेश्वर(गोदावरी):::::३६६२कालवे (जलद कालव्यासह):::::२२०हतनुर(धरण)::::::::: १०४५३घोड(धरण)::::::::::: ३०००. डिंभे (धरण):::::::::::::१००६राधानगरी:::::::::::::::::७०० राजापुर बंधारा(कृष्णा):::७४५०खडकवासला::::::: २१४०. पानशेत:::::::::::::::::;:::००० *पवना( धरण) :::::::::::::२२०९. कृष्णा पुल, कराड:::::::::२७७४७ गोसीखुर्द (वैनगंगा):::::::::३६०३५=============नवीन आवक(आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा)::: ०१३/१६२२३निळवंडे::::: १६१/१५७४५मुळा:::::::: २४३/१६००१आढळा::::: ०५३/९४४ भोजापुर:::: ०७५/६६७जायकवाडी:: ००.६६९५/२१.९७०६ (TMC)टी.एम.सी. (अंदाजे)
संकलन: हरिश्चंद्र चकोर, कार्यकरी अभियंता(से.नि.), जलसंपदा विभाग