आज राज्यभर पावसाचा जोर वाढला असून अनेक भागातील नद्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत. राज्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या धरणांमधून खालीलप्रमाणे विसर्ग करण्यात आला आहे.
१) भंडारदरा (प्रवरा)- १६४७
२) निळवंडे (प्रवरा)-३५०
३) देवठाण (आढळा) -०००.
४) भोजापूर(म्हाळुंगी)- ०००
५) ओझर बंधारा (प्रवरा)--०००
६) कोतूळ (मुळा )- १५१३
७)मुळा धरण(मुळा)- ००००
८)गंगापूर (गोदावरी)- ००००
९)दारणा धरण (दारणा)--३५१२
१०)नांदूर मधमेश्वर (गोदावरी)- १३५००
११)जायकवाडी (गोदावरी)- ०
१२)गिरणा -००००
१३)हतनुर- ३४११४
१४)प्रकाशा (तापी )- ३८८११
१५) उजनी (भीमा)- ५०००.
१६) राधानगरी धरण - १४००
१७)कोयना धरण- ००००
१८)कृष्णा पुल ,कराड (कृष्णा नदी )-- ४६७६
१९)राजाराम बंधारा, कोल्हापूर (पंचगंगा)- ७३२९.
२०)राजापुर बंधारा (कृष्णा)- ४७५०
२१)गोसीखुर्द (वैनगंगा)--१,९१,९१२
संकलन कार्यकारी अभियंता हरिश्चंद्र र चकोर.( से.नि.) जलसंपदा विभाग