गेल्या दोन-तीन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परिणामी अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे आज संध्याकाळी सहा पर्यंत एवढा विसर्ग झाला.
१) भंडारदरा (प्रवरा)- २६४७
२) निळवंडे (प्रवरा)- ०००
३) देवठाण (आढळा)- ०००.
४) भोजापूर(म्हाळुंगी)- ०००
५) ओझर बंधारा (प्रवरा)- ०००
६) कोतूळ (मुळा )- १६२५
७)मुळा धरण(मुळा)- ००००
८) गंगापूर (गोदावरी)- ५३७
९) दारणा धरण (दारणा)- ४३००
१०) नांदूर मधमेश्वर (गोदावरी)- ७९२४
११) जायकवाडी (गोदावरी)- ००००
१२)हतनुर- ४५३८०
१३) उजनी (भीमा)- २४००.
१४) कोयना धरण (कोयना)- ००००
१५) कृष्णा पुल ,कराड (कृष्णा नदी )- २१६१३
१६) राजाराम बंधारा, कोल्हापूर (पंचगंगा)- ४२४४
१७) राजापुर बंधारा (कृष्णा)- २९५०
१८) प्रकाशा(तापी)- ३४,०७९
१९) गोसीखुर्द (वैनगंगा)- ४३,४३७
संकलन हरिश्चंद्र चकोर कार्यकारी अभियंता (से नि) जलसंपदा विभाग