यंदा निम्मा पावसाळा संपत आला तरी राज्यात हवा तसा पाऊस न झाल्याने धरणांमधीलपाणीसाठा आटू लागला आहे. दरम्यान, आधीच लांबलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. धरणातीलपाणीसाठ्यात पावसाच्या खंडामुळे तुट झाली आहे. तुमच्या भागातील धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे? जाणून घ्या..
अहमदनगर विभाग
भंडारदरा:१००.००%
निळवंडे: ८६.०२ %
मुळा: ८१.३१ %
आढळा: ८९.०६ %
भोजापुर: ६५.१०%
नाशिक/ जळगाव विभाग
गंगापुर: ९१.३०%
दारणा:९५.८६%
कडवा: ८६ .७९%
पालखेड(ऊ):५२.९९ %
मुकणे(ऊ): ७७.८६ %
करंजवण:(ऊ): ६४.४८ %
गिरणा::(ऊ):३७.१२%
हतनुर(ऊ):३७.५७ %
वाघुर::(ऊ):५७.३०%
पुणे विभाग
चासकमान: १००.००%
पानशेत :१००.००%
खडकवासला: ५६.८२ %
भाटघर: ९२.२१ %
वीर: ७०.९९%
मुळशी: ८९.९४ %
पवना : १००.००%
उजनी धरण: १३.९३ %
कोयना धरण: ८१.११ %