Lokmat Agro >हवामान > पाऊस गारपीटीच्या अंदाजानंतर राज्यात आज कसे राहणार तापमान?

पाऊस गारपीटीच्या अंदाजानंतर राज्यात आज कसे राहणार तापमान?

How will the temperature be in the state today after the forecast of rain and hail? | पाऊस गारपीटीच्या अंदाजानंतर राज्यात आज कसे राहणार तापमान?

पाऊस गारपीटीच्या अंदाजानंतर राज्यात आज कसे राहणार तापमान?

उष्णतेची लाट, पाऊस अन् गारपीटही, जाणून घ्या तुमच्या शहरात आज कसे राहणार तापमान?

उष्णतेची लाट, पाऊस अन् गारपीटही, जाणून घ्या तुमच्या शहरात आज कसे राहणार तापमान?

शेअर :

Join us
Join usNext

temperature: राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत असून उष्णतेच्या लाटांना सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे हवामान विभागाने मराठवाडा विदर्भासह मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह पाऊस व गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, आज हवामान विभागाने जाहीर केलेल्या हवामान सारांशानुसार आज बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून ३८ ते ४५ अंशांपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे.अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली आहे.

Hailstorm: राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता, कुठे आहे इशारा?

आज मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३८.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल असून ४२.२ अंशांपर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे. हिंगोली ४०,जालना ३९.८, लातूर ४२.१, नांदेड ४०.७, परभणी ४०.९, धाराशिव ४२.७ अंश तापमान नोंदवले जात आहे.

पुण्यात आज ३६ ते ४० अंशांपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. तर नाशिक ३८.५, नगर ४०.६ अंशांवर जात असून कोल्हापूर ३९.७, सातारा ३२.२, सोलापूरमध्ये ४१.३ अंशांची नोंद होत आहे.

राज्यातील सरासरी तापमानात ४ अंशांनी वाढ; कुठे आहे किती तापमान?

राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून, कमाल आणि किमान तापमानांत सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात शुक्रवारी सोलापूर येथे सर्वाधिक कमाल व किमान तापमानाची नोंद झाली. येथे कमाल ४३.१, तर किमान २७.५ अंश सेल्सिअस तापमान होते.

जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमानाचा पारा...

जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर39.2२२.१
अहमदनगरकोपरगाव४०.६२०.०
अहमदनगरराहुरी १९.२
अकोलाAKOLA_AMFU २७.५
औरंगाबादऔरंगाबाद४२.२२५.६
औरंगाबादAURANGABAD_KVK३८.३२१.२
बीडअंबेजोगाई  
भंडारासाकोली_केव्हीके40.5२१.७
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३६.८२३.०
बुलढाणालोणार४१.४२६.५
चंद्रपूरSINDEWAHI_AMFU४०.८22.5
धुळेधुळे४१.४२४.६
गोंदियागोंदिया  
हिंगोलीहिंगोली४०.९२६.५
जळगावचोपडा  
जळगावजळगाव४४.२२५.६
जालनाजालना३९.८२६.४
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३९.७२३.७
लातूरलातूर४२.१२८.२
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३१.६२६.५
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३६.०२२.७
नागपूरनागपूर४३.३२४.५
नागपूरNAGPUR_CITY४७.९२३.६
नागपूरNAGPUR_KVK४१.५२४.७
नांदेडनांदेड४०.७२५.६
नंदुरबारNANDURBAR_KVK ३०.०
नंदुरबारनवापूर  
नाशिककालवण३८.५२३.१
नाशिकमालेगाव४०.६२५.४
उस्मानाबादउस्मानाबाद४२.७२८.१
उस्मानाबादTULGA_KVK४०.२२७.६
पालघरPALGHAR_KVK३६.०२५.९
परभणीPARBHANI_AMFU४०.३२३.४
पुणेNIMGIRI_JUNNAR३६.५ 
पुणेकॅगमो_शिवाजीनगर४०.९२१.०
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३६.७२०.९
पुणेCME_DAPODI २६.५
पुणेDPS_HADAPSAR_PUNE४०.२२४.१
पुणेINS शिवाजी_लोनावला३६.३२३.३
पुणेKHUTBAV_DAUND २०.१
पुणेलोनिकलभोर_हवेली १७.८
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र २०.७
पुणेNIASM_BARAMATI३९.०२२.७
पुणेPASHAN_AWS_LAB १८.१
पुणेराजगुरुनगर४०.६१८.९
पुणेतळेगाव39.3२०.६
रायगडIIG_MO_ALIBAG४०.३२३.३
रायगडकर्जत४१.७२३.१
रत्नागिरीदापोली३६.९२१.७
रत्नागिरीरत्नागिरी  
साताराBGRL_KARAD २३.९
सातारामहाबळेश्वर३२.२२१.४
सातारासातारा३९.६२४.३
सोलापूरMOHOL_KVK४१.३२४.७
सोलापूरसोलापूर४४.१२७.७
वर्धावर्धा४३.६२७.२
वाशिमWASHIM_KVK २७.४

 

Web Title: How will the temperature be in the state today after the forecast of rain and hail?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.