बुधवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून राज्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या धरणांमधून खालीलप्रमाणे विसर्ग करण्यात आला आहे.
१) भंडारदरा (प्रवरा)-१४२९
२) निळवंडे (प्रवरा)- ०००
३) देवठाण (आढळा)- ०००. ४) भोजापूर(म्हाळुंगी)-०००
५) ओझर बंधारा (प्रवरा)-०००
६) कोतूळ (मुळा )-१०६१
७)मुळा धरण(मुळा)-००० ८) गंगापूर (गोदावरी)-०००
९) दारणा धरण (दारणा)-२७०८
१०) नांदूर मधमेश्वर (गोदावरी)-३१५५
११) जायकवाडी (गोदावरी)- ००००
१२)हतनुर-२९७३५ १३) उजनी (भीमा)- ५०००.
१४) कोयना धरण (कोयना)-००००
१५) कृष्णा पुल ,कराड (कृष्णा नदी )- १६५१३
१६) राजाराम बंधारा, कोल्हापूर (पंचगंगा)- ६३०७
१७) राजापुर बंधारा (कृष्णा)-३२५०
१८) प्रकाशा(तापी)-२६८३९
१९) गोसीखुर्द (वैनगंगा)-३७.७३५
संकलन हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि) , जलसंपदा विभाग