Kukadi Water Project : कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी आवर्तन सोडले; किती दिवस चालणार पाणी?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 10:49 AM
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मंगळवारी सकाळी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन सुरुवातीला ५०० क्युसेकने सोडले असून, दोन दिवसात टप्प्याटप्प्याने १ हजार ४०० क्युसेकने करण्यात येणार आहे.