Maharashtra Dam Storage : आजच्या पाणीसाठा (water Storage) आणि विसर्ग अहवालानुसार राज्यातील धरणांत किती पाणी शिल्लक आहे. तसेच कुठल्या धरणात किती पाणी आणि कोणत्या धरणातून विसर्ग सुरु आहे. तसेच आज कुठल्या धरण (Gangapur dam) परिसरात पाऊसाची नोंद झाली. याबाबत सविस्तर माहिती या लेखातून मिळणार आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. २४ जुन २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) १४१७ १२.८४ टक्केनिळवंडे : (ए) ६३७ ७.६६ टक्के मुळा : (ए) ६००७ २३.१० टक्के आढळा : (ए) ३८५ ३६.२२ टक्के भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) ६४० ३२.९० टक्केवडज : (उ) ०५० ४.१७ टक्के माणिकडोह : (ऊ) २१० २.०६ टक्के डिंभे : (उ) १३० ०१.०४ टक्के घोड : (ए) १३१८ २२.०४ टक्के मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३०६.०० १२.७५ टक्के खैरी : (ए) ६८.३३ १२.८२ टक्केविसापुर: (ए) २०२.७४ २२.४० टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) ९१८ १६.३१ टक्के, दारणा : (ऊ)२६० ३.६४ टक्के कडवा : (ऊ) १०५ ६.२२ टक्के पालखेड : (ऊ) १११ १७.०० टक्के मुकणे (ऊ): १८० २.४९ टक्के करंजवण :(ऊ) १०० १.८६ टक्के गिरणा : (ऊ) २.२३० TMC/१२.०६ टक्के हतनुर : (ऊ) २.६३५ TMC/२९.२५ टक्के वाघुर : (ऊ) ४७८७ TMC/५४.५३ टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००० टीएमसी/००.०० टक्के प्रकाशा (ऊ) १.९६१ TMC/८९.४१ टक्के ऊकई (ऊ) ---/ TMC/२५.१६ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) ०.७१५ TMC/१५.७५ टक्के तानसा (ऊ) १.०५४ TMC/२०.५७ टक्के विहार (ऊ) ०.१८२ TMC /१८.६१ टक्के तुलसी (ऊप) ०.०७५ TMC/२६.४१ टक्के म.वैतारणा (ऊ) ०.६८३ TMC/९.९९ टक्के
---- (कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) ७.४८७ TMC/२२.५० टक्के अ.वैतरणा (ऊ) २.१५०TMC/१८.३८ टक्के बारावे (ऊ) ३.०३५ TMC/२५.३६ टक्के मोराबे (ऊ) १.६०६ TMC/२४.५४ टक्के हेटवणे १.०१ TMC/२१.३१ टक्के तिलारी (ऊ) ३.९९४ TMC/२५.२२ टक्के अर्जुना (ऊ) --- टीएमसी/-- टक्के गडनदी (ऊ) १.९८२ TMC/६७.७० टक्के देवघर (ऊ) ०.९९६ TMC/२८.७६ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) ००.५४० TMC/७.०९ टक्के पानशेत (ऊ) १.४६ TMC/१३.६९ टक्के खडकवासला (ऊ) ००.९० TMC/४५.७२ टक्के भाटघर (ऊ) १.६५TMC/७.०१ टक्के वीर (ऊ) १.९० TMC /२०.२२ टक्के मुळशी (ऊ) १.०६ TMC/५.२६ टक्के पवना (ऊ) १.५६ TMC/१८.३८ टक्के उजनी धरण एकुण ३९.८३ TMC/३३.९७ टक्के (ऊप) (-)२३.८२ TMC/(-)४४.४७ टक्के
कोयना धरण एकुण १६.४८० TMC/१५.५६ टक्के उपयुक्त ११.३५ TMC /११.३४ टक्के धोम (ऊ) २.७१ TMC/२३.१६ टक्के दुधगंगा (ऊ) २.११ TMC/८.८१ टक्के राधानगरी १.६९ TMC/२१.७१ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण २९.७२७४ TMC/२८.९४ टक्के ऊपयुक्त ३.६७१८ TMC/४.७८ टक्के येलदरी : ७.७७८ TMC/२७.१९ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा(ईसापुर) (ऊ) ९.६५५ TMC/२८.३५ टक्के तेरणा ऊ)- ०.४५१ TMC/१४.०० टक्के मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के दुधना : (ऊ) ००.०९८ TMC/१.१५ टक्के विष्णुपुरी (ऊ) : ०.३५५ TMC/१२.४५ टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखु (ऊ) : ७.४२३ TMC/२८.४० टक्के तोत.डोह (ऊ) : १८.१२८ TMC/५०.४८ टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) ०.३९३ TMC/१२.९१ टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) ८.८११ TMC/४४.२३ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
घाटघर : ०००/००० रतनवाडी : ०००/००० पांजरे : ०००/००० वाकी : ०००/००० भंडारदरा : ०२१/१८०निळवंडे : २४/१२१मुळा : ०९/१३०आढळा : २५/१०६ कोतुळ : ००/०४९अकोले : २५/११९ संगमनेर : ०८/१४१ओझर : १५/७३लोणी : ००/१०४श्रीरामपुर : १५/१३३शिर्डी : ४०/११९राहाता : १८/११७कोपरगाव : ०६/७२ राहुरी : १४/१९९नेवासा : ००/१९९अ.नगर : ११/१६६---------- नाशिक : ०४१/१२१त्रिंबकेश्वर : ४९/१२९इगतपुरी : ०००/००० घोटी : ०००/००० भोजापुर (धरण) : ४१/१४६---------------------- गिरणा (धरण) : NR/०९७ हतनुर (धरण ) : NR/०६९ वाघुर (धरण) : NR/१४१ ----------------------- जायकवाडी (धरण) : ०००/१६३ उजनी (धरण) : ०२/१५३कोयना (धरण) : ०४/५२६महाबळेश्वर : ००४/४४०नवजा : ०५/६७३ -----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ००० कालवे : ००० निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ००० देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ००० कोतुळ (मुळा नदी) : ००० मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ००० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ०००० कालवे- (जलद कालव्यासह) : ००० जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ४१६७सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : ००० राजापुर बंधारा (कृष्णा) : ९५००कोयना (धरण) : ०००० गोसी खुर्द (धरण) : ०००० खडकवासला : ०००० पानशेत : ००००=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ०२३/३७२निळवंडे : ००२/००३मुळा : ०००/०२०आढळा : ०४/०२१भोजापुर : ०००/००० जायकवाडी : ००.०००/१.४९७० (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य