Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात जून महिना (June Month) कोरडाच गेला असल्याने आता हळूहळू पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणामध्ये (Dam storage) आवक होत आहे. आजमितीस राज्यातील गंगापूर (Gangapur), कोयना, जायकवाडी, निळवंडे, भंडारदरा आदीसंह इतर मोठ्या धरण परिसरात पाऊस होत असल्याने पाणीसाठा (Water Storage) हळूहळू वाढत आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ०२ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) १७९४ १६.२५ टक्केनिळवंडे : (ए) ६६६ ८.०१ टक्के मुळा : (ए) ५९५३ २२.९० टक्के आढळा : (ए) ४१३ ३८.९६ टक्के भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) ६१० ३१.६१ टक्केवडज : (उ) ०६० ३.८७ टक्के माणिकडोह : (ऊ) २८० २.७२ टक्के डिंभे : (उ) ४९० ३.९१ टक्के घोड : (ए) १३८८ २३.२१ टक्के मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३०४.०० १२.६७ टक्के खैरी : (ए) ६८.३३ १२.८२ टक्केविसापुर: (ए) १९१.२३ २१.१७ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) ११३२ २०.११ टक्के, दारणा : (ऊ) २७७ ३.८७ टक्के कडवा : (ऊ) १२१ ७.१७ टक्के पालखेड : (ऊ) १०० १५.३१ टक्के मुकणे (ऊ): १४९ २.०६ टक्के करंजवण :(ऊ) ९८ १.८२ टक्के गिरणा : (ऊ) २.२२० TMC/११.९९ टक्के हतनुर : (ऊ) २.२५० TMC/२५.०२ टक्के वाघुर : (ऊ) ४.७६० TMC/५४.२० टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००.५० TMC/२८.८० टक्के प्रकाशा (ऊ) १.३४० TMC/६१.३१ टक्के ऊकई (ऊ) ६०.९२ TMC/२५.६४ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) १.०३८ TMC/२२.८१ टक्के तानसा (ऊ) ०.९९३ TMC/१९.३९ टक्के विहार (ऊ) ०.२१४ TMC /२१.९२ टक्के तुलसी (ऊप) ०.०८३ TMC/२९.२४ टक्के म.वैतारणा (ऊ) ०.९४५TMC/१३.८४ टक्के
---- (कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) ८.३३५ TMC/२५.०५ टक्के अ.वैतरणा (ऊ) २.४६०TMC/१५.९४ टक्के बारावे (ऊ) ३.१५७ TMC/२६.३९ टक्के मोराबे (ऊ) १.७०८ TMC/२६.०९ टक्के हेटवणे १.३१६ TMC/२५.७० टक्के तिलारी (ऊ) ५.१२३ TMC/३२.४२ टक्के अर्जुना (ऊ) २.३०३ TMC/८९.८६ टक्के गडनदी (ऊ) २.२९६ TMC/७८.४३ टक्के देवघर (ऊ) १.२९६ TMC/३६.५२ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) ०.५६० TMC/७.४५ टक्के पानशेत (ऊ) २.१०० TMC/१९.६७ टक्के खडकवासला (ऊ) ०.८१० TMC/४१.०१ टक्के भाटघर (ऊ) २.६६०TMC/११.३२ टक्के वीर (ऊ) २.१२० TMC /२२.५६ टक्के मुळशी (ऊ) १.३८० TMC/६.८५ टक्के पवना (ऊ) १.५४० TMC/१८.१४ टक्के उजनी धरण एकुण ४१.५५ TMC/३५.४४ टक्के (ऊप) (-)२२.११ TMC/(-)४१.२६ टक्के
कोयना धरण एकुण २१.१८ TMC/२०.१२ टक्के उपयुक्त १६.०६ TMC /१६.०४ टक्के धोम (ऊ) २.७५ TMC/२३.५४ टक्के दुधगंगा (ऊ) ३.३२ TMC/१३.८४ टक्के राधानगरी २.०६० TMC/२६.५० टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण २९.४७९३ TMC/२८.७० टक्के ऊपयुक्त ३.४१३० TMC/४.४५ टक्के येलदरी : ७.९०० TMC/२७.६२ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा(ईसापुर) (ऊ) १०.४४५ TMC/३०.७१ टक्के तेरणा ऊ)०.४५१ TMC/१४.०० टक्के मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के दुधना : (ऊ) ००.११८ TMC/०१.३८ टक्के विष्णुपुरी (ऊ) : ०.८६६ TMC/३०.३४ टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखु (ऊ) : ६.७३२ TMC/२५.७५ टक्के तोत.डोह (ऊ) : १८.४८८TMC/५१.४८ टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) ०.४०३ TMC/१३.२२ टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) ८.७६९ TMC/४४.०२ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिघाटघर : ०००/००० रतनवाडी : ०००/००० पांजरे : ०००/००० वाकी : ०००/००० भंडारदरा : ००९/२४२निळवंडे : ३८/२५७मुळा : ००/१४६आढळा : ००/१७९ कोतुळ : ००/०६९अकोले : ००/२३४ संगमनेर : ००/१४१ओझर : ००/८१लोणी : ००/१२२श्रीरामपुर : ००/१५०शिर्डी : ००/११९राहाता : ००/११७कोपरगाव : ००/१०३ राहुरी : ००/२१२नेवासा : ००/१९९अ.नगर : ००/१७२---------- नाशिक : ०१६/२०२त्रिंबकेश्वर : ४१/३११इगतपुरी : ०००/००० घोटी : ०००/००० भोजापुर (धरण) : ००/१८८---------------------- गिरणा (धरण) : ००/११७हतनुर (धरण ) : ०१/१७१ वाघुर (धरण) : ००/२२६ ----------------------- जायकवाडी (धरण) : ००/१७५उजनी (धरण) : ००/१७२कोयना (धरण) : १०२/९४५महाबळेश्वर : ११४/९७७नवजा : ६२/११३४ -----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : १०८०कालवे : ००० निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १४००देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ००० कोतुळ (मुळा नदी) : ००० मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ००० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ०००० कालवे- (जलद कालव्यासह) : ००० जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ०९८९सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : ००० राजापुर बंधारा (कृष्णा) : १६१२५कोयना (धरण) : ०००० गोसी खुर्द (धरण) : ०००० खडकवासला : ०००० पानशेत : ००००=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : १६८/९८५निळवंडे : ०९३/२३९मुळा : ०००/०२०आढळा : ०२/४९ भोजापुर : ०००/००० जायकवाडी : ००.०२७३/१.५७६२ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य