Dam Storage : आजच्या पाणीसाठा (water Storage) आणि विसर्ग अहवालानुसार राज्यातील धरणांत किती पाणी शिल्लक आहे. तसेच कुठल्या धरणात किती पाणी आणि कोणत्या धरणातून विसर्ग सुरु आहे. तसेच आज कुठल्या धरण (Gangapur dam) परिसरात पाऊसाची नोंद झाली. याबाबत सविस्तर माहिती या लेखातून मिळणार आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि. ०९ जुन २०२४ सकाळी ६ वाजता
पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी)
(ए)=एकुण. (ऊ)=उपयुक्त
अ.नगर (उत्तर)
भंडारदरा (ए) १०५७ ९.५८%
निळवंडे : (ए) ६५१ ७.८२%
मुळा : (ए) ६१३६ २३.६०%
आढळा : (ए) ३६४ ३४.३४%
भोजापुर : (ऊ) ००० ००.००%
अ.नगर(दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.००%
येडगाव : (उ) .८८० ४५.५३%
वडज : (उ) ०६० ५.३५%
माणिकडोह : (ऊ) १७२ १.६५%
डिंभे : (उ) ०६० ०.४८%
घोड : (ए) १०१२ १६.९३%
मां.ओहोळ (ए) : २१.६४ ५.४२%
घा.पारगाव (ए) ००.०० ००.००%
सीना : (ए) ३०८.०० १२.८३%
खैरी : (ए) ६७.७६ १२.७१%
विसापुर : (ए) २१.०० २.३०%
नाशिक/जळगाव जिल्हा
गंगापुर : (ऊ): ११५४ २०.५०%
दारणा : (ऊ) २६२ ३.६६%
कडवा : (ऊ) १२० ७.११%
पालखेड : (ऊ) १४७ २२.५१%
मुकणे (ऊ): २४६ ३.४०%
करंजवण :(ऊ) १०० १.८६%
गिरणा : (ऊ) २.२५० टीएमसी/१२.१८%
हतनुर : (ऊ) २.६३० टीएमसी/२९.२५%
वाघुर : (ऊ) ४.९६ टीएमसी/५६.५२%
मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.००%.
गुळ (ऊ) ०.३७ टीएमसी/४६.२४%.
अनेर (ऊ) ००० टीएमसी/००.००%
प्रकाशा (ऊ) १.६३७ टीएमसी/७४.६१%
ऊकई (ऊ) ६४.२९ टीएमसी/२७.०५%
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे --
मो.सागर : (ऊ) ०.६९५ टीएमसी/१५.१९%
तानसा (ऊ) १.२३ टीएमसी/२४.०१%
विहार (ऊ) ०.१७४ टीएमसी /१७.८४%
तुलसी (ऊप) ०.०७४ टीएमसी/२६.१४%
म.वैतारणा (ऊ) ०.६३७ टीएमसी/९.३२%
(कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा
भातसा(ऊप) ८.१७० टीएमसी/२४.५६%
अ.वैतरणा (ऊ) २.८३५ टीएमसी/२४.४७%
बारावे(ऊ) ३ २२८ टीएमसी/२६.४८%
मोराबे (ऊ)ब१.६५२ टीएमसी/२५.२४%
हेटवणे १.२०५ टीएमसी/२३.५४%
तिलारी :(ऊ) टीएमसी/---%
अर्जुना (ऊ) --- टीएमसी/--%
गडनदी (ऊ) -- टीएमसी/--%
देवघर (ऊ) टीएमसी/%
- पुणे विभाग
चासकमान (ऊ) ००.५३ टीएमसी/६.१८%
पानशेत (ऊ) १.४५ टीएमसी/१३.६३%
खडकवासला (ऊ) १.०५० टीएमसी/५३.१२%
भाटघर (ऊ) १.४२ टीएमसी/६.०६%
वीर (ऊ) १.८३ टीएमसी /१९.४७%
मुळशी (ऊ) २.०३ टीएमसी/१०.०७%
पवना (ऊ) १.८३ टीएमसी/२१.४६%
उजनी धरण
एकुण ३२.४० टीएमसी/२७.६३%
(ऊप) (-)३१.२६ टीएमसी/(-)५८.३५%
कोयना धरण
एकुण १५.२६ टीएमसी/१४.५०%
उपयुक्त १०.१३ टीएमसी /१०.१३%
धोम (ऊ) २.५६ टीएमसी/२१.९४%
दुधगंगा (ऊ) १.७७ टीएमसी/७.३७%
राधानगरी १.३९ टीएमसी/१७.९६%
मराठवाडा विभाग
जायकवाडी धरण
एकुण २९.०५३७ टीएमसी/२८.२८%
ऊपयुक्त २.९८७५ टीएमसी/३.९०%
येलदरी : ७.६६० टीएमसी/२६.७८%
माजलगाव ००.००० टीएमसी/००.००%
पेनगंगा(ईसापुर) (ऊ) ९.७०३ टीएमसी/२८.५०%
तेरणा ऊ)-०.०० टीएमसी/००.००%
मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.००%
दुधना : (ऊ) (-)०.५४३ टीएमसी/(-६.३३)%
विष्णुपुरी (ऊ) : ०.४२२ टीएमसी/१४.८०%
नागपूर विभाग
गोसीखु (ऊ) : अप्राप्त- टीएमसी/---%
तोत.डोह (ऊ): अप्राप्त- टीएमसी/---%
खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.००%
काटेपुर्णा (ऊ) ०.४२७ टीएमसी/१३.९८%
उर्ध्व वर्धा:(ऊ) :८.८७३ टीएमसी/४४.५५%
(ए)=एकुण पाणी साठा
(उ)= उपयुक्त पाणी साठा
NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ०००/०००
रतनवाडी : ०००/०००
पांजरे : ०००/०००
वाकी : ०००/०००
भंडारदरा : ००७/०२९
निळवंडे : ०३/०६६
मुळा : ००२/२९
आढळा : ०५/००८
कोतुळ : ००४/२०
अकोले : ०१८/६२
संगमनेर : २६/०८८
ओझर : २६/२९
आश्वी : २/१९
लोणी : ०१४/३०
श्रीरामपुर : १०/३४
शिर्डी : ०३/३९
राहाता : १८/४२
कोपरगाव : ०००/००६
राहुरी : ००/०९५
नेवासा : ००/०९५
अ.नगर : २२/७४
----------
नाशिक : ०००/०००
त्रिंबकेश्वर : ०१/०१०
इगतपुरी : ०००/०००
घोटी : ०००/०००
भोजापुर (धरण) : ३७/६३
गिरणा (धरण) : ०००/०००
हतनुर (धरण ) : ०००/०२७
वाघुर (धरण) : ०००/०६१ -----------------------
जायकवाडी (धरण) : ००/०१९
उजनी (धरण) : ४८/०७५
कोयना (धरण) : ५५/०९५
महाबळेश्वर : ०४१/०५३
नवजा : ०५६/०९३
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण(प्रवरानदी) : ०००
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००
देवठाण (आढळा नदी) : ०००
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) :०००
कालवा : ०००
ओझर (प्रवरा नदी) : ०००
कोतुळ (मुळा नदी) : ०००
मुळाडॅम (मुऴा) : ०००
कालवे : ००००
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे : ०००
दारणा : ०००
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : ००००
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ००००
उजनी (धरण) : ००००
राधानगरी : ०००
राजापुर बंधारा (कृष्णा) : ००००
कोयना (धरण) : ००००
गोसी खुर्द (धरण) : ००००
खडकवासला : ००००.
पानशेत : ००००
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ००३/०१२
निळवंडे : ००१/००१
मुळा : ०००/०००
आढळा : ०००/०००
भोजापुर : ०००/०००
जायकवाडी :००.००००/००.०२७९ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन :
हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.)
जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य