Maharashtra Rain Update : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सर्व प्रदेश व जिल्ह्यांतील बहुतेक धरणे शंभर टक्के (१००%) पर्यंत आणि मराठवाड्यातील धरणे ७५ टक्के दरम्यान भरलेली आहेत, तरी यापुढे दररोज पडलेला पाऊस /एकूण पडलेला पाऊस व तसेच धरणांमधून सोडलेला विसर्ग /नदीत सुरू असलेला विसर्ग इत्यादीं बाबींचीच माहिती फक्त यापुढे देण्यात येत आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक पाऊस पडू शकतो. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणांमधून नदीपात्रात सोडण्यात येणारा पाणी विसर्ग हा सातत्याने बदलत राहणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
-----------------------------
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग, पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
पाणी साठा(दलघफूट व टक्केवारी)
(ए)=एकुण. (ऊ)=उपयुक्त
-------- अ.नगर(उत्तर) ---------
भंडारदरा:(ए)::११०३९ १००.०० टक्के
निळवंडे ::::(ए)::८३२० १००.०० टक्के
मुळा:(ए):::::::२६००० १००.०० टक्के
आढळा:(ए)::::१०६० १००.०० टक्के
भोजापुर::(ऊ)::::३६१ १००.०० टक्के
---------- अ.नगर (दक्षिण) ----------
घोड:(ए):::::::५९७९. १००.०० टक्के
मां.ओहोळ(ए)::::::::३९९. १००.०० टक्के
घा.पारगाव(ए)::::::::१५२ ३४.७८ टक्के
सीना::(ए):::::::::::::२४०० १००.०० टक्के
खैरी :::(ए):::::::::::::५३३ १००.०० टक्के
विसापुर(ए):::::::::::९०५ १००.०० टक्के
दारणा (ऊ)::::::::::::७१४९. १००.०० टक्के
गंगापूर (ऊ):::::::::::५६३०. १००.०० टक्के
जायकवाडी धरण
एकूण::१०२.३० टीएमसी /९९.५८ टक्के
उपयुक्त::::७६.२४ टीएमसी/९९.४५ टक्के
----------------------------------------
(विसर्ग)--क्युसेक्स(दैनंदिन)
भंडारदरा धरण(प्रवरानदी) : २००२
कालवे : १०४
निळवंडे धरण(प्रवरा नदी) : ०००.
कालवे : १८०
देवठाण(आढळा नदी) : ५०९
(कालवे) : ०००.
भोजापुर (म्हाळुंगी नदी) : ८०९
कालवा : १३५
ओझर(प्रवरा नदी) : ८११०
कोतुळ(मुळा नदी) : ४२२७
मुळाडॅम(मुऴा) : ६०००
कालवे : ३००
गंगापुर : २५७६
दारणा : ४४१६
नांदुरमधमेश्वर (गोदावरी) : २०१३० कालवे : १५०
जायकवाडी(गोदावरी) : वीजनिर्मिती ०००
नदीत सुरू असलेला विसर्ग : १८८६४ कालवे ००० (माजलगाव धरणाकडे)
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : १८८६४
सीना (धरण) : ९२१
घोड (धरण) : १२००
दौंड : १४२०६
उजनी (धरण) : ६६००
पंढरपूर : २३६७०
कोयना(धरण) : ११७२९
गोसीखुर्द धरण : ६५५०९
----------------------------------------
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा)::: ३१७/२२६५५
निळवंडे::::: ४२७/२२२८१
मुळा:::::::: ३३४/३००९५
आढळा::::: ४४/२११५
भोजापुर:::: ८२/२८२८
जायकवाडी : ०१.७८२७/८९.२६६०(TMC) टी.एम.सी.(अंदाजे)
----------------------------------------
राज्यातील धरण परिसरातील पाऊस
घाटघर : ४४/५५८६
रतनवाडी : ५२/५०१५
पांजरे : २९/४१४०
भंडारदरा (धरण) : ३०/३०७३
निळवंडे (धरण) ०९/१४८१
मुळा (धरण) : ००/६५८
आढळा (धरण) : ०१/४१७
कोतुळ : ००/५८३
अकोले : ०२/१२७४
संगमनेर : ००/५७०
ओझर : ००/५९३
आश्वी : ००/५३६.
लोणी : ००/३६५
श्रीरामपुर : ००/७०७
अ.नगर : ००/५९५.
शिर्डी : ००/६०४
----------------------------------------
नाशिक : ०८/१०२४
त्रिंबकेश्वर : १२/२३९४
इगतपुरी : ३५/३६२९
घोटी : --/१६९७
भोजापुर(धरण) : ०६/५३६
----------------------------------------
जायकवाडी(धरण) : ००/७२८
उजनी(धरण) : ००/५०६
कोयना (धरण) : १६/५५३४
महाबळेश्वर : ०८/६४७०
नवजा : ०४/६७८७
गिरणा : ०३/६५८
हतणुर : ०४/७९२
वर्धा : ११/८५२
गोसीखुर्द : ००/९०७
भातसा : २२/३२६८
वैतरणा : २४/२८०८
सुर्या : १७/३११३
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य
Maharashtra Weather Update : राज्यात आज पाऊस घेणार सुट्टी; मात्र 'या' जिल्ह्यात लावणार हजेरी