Join us

Maharashtra Dam Storage : उत्तर महाराष्ट्रातील 18 मोठी धरणे 30 टक्क्यांच्या खालीच, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 3:42 PM

Maharashtra Dam Storage : उत्तर महाराष्ट्रातील काही धरणे अद्यापही तीस टक्क्यांच्या खालीच असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील धरणसाठ्याचा आढावा घेऊ....

Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील काही धरणे अद्यापही तीस टक्क्यांच्या खालीच असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील धरणसाठ्याचा आढावा घेऊ....

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहितीदि.: २९ जुलै २०२४ सकाळी ६. वा.

पाणी साठा(दलघफूट व टक्केवारी)(ए)=एकुण.  (ऊ)=उपयुक्त

अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) ९३१२  ८४.३६ टक्केनिळवंडे : (ए) ४००१   ४८.०९ टक्के मुळा :     (ए) १५४१२   ५९.२८ टक्के आढळा : (ए) ९४०      ८८.६८ टक्के  भोजापुर : (ऊ) १४६  ४०.४४ टक्के  

अहमदनगर (दक्षिण) 

पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) १४५०   ७४.७१ टक्केवडज : (उ) ५८०   ४९.६५ टक्के  माणिकडोह : (ऊ) ३३००   ३२.४२ टक्के डिंभे : (उ) ८६५०      ६९.२६ टक्के घोड : (ए) ३४१९   ५७.१८ टक्के मां.ओहोळ (ए) : २९.९७   ७.५१ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३४३.००         १४.२९ टक्के खैरी : (ए) २६९.२४         ५०.५१ टक्केविसापुर: (ए) २८०.९९     ३१.०५ टक्के

नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) ३३४९     ५९.४८ टक्केदारणा : (ऊ) ६०२४    ८४.२६ टक्के कडवा : (ऊ) १४७०       ८७.०८ टक्के पालखेड : (ऊ)  २७०     ४१.६५ टक्के मुकणे (ऊ) :  २४२५       ३३.५० टक्के करंजवण :(ऊ) १०८१       २०.१३ टक्के गिरणा : (ऊ) २.४८० TMC/१३.४० टक्के हतनुर : (ऊ)  ३.२०० TMC/३५.५३ टक्के ‌वाघुर : (ऊ) ५.५७० TMC/६३.५० टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००.५६० TMC/३२.०१ टक्के प्रकाशा (ऊ) ०१.०७० TMC/४८.८३ टक्के ऊकई (ऊ) ११४.४७ TMC/४८.१७ टक्के

संकलन - इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा (से.नि.) संगमनेर मो. नं. ७३५०४०६१९९

टॅग्स :पाऊसगंगापूर धरणजळगावधरणपाणी