Maharashtra Dam Storage : राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, अकोला यासह निवडक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. मात्र अद्यापही काही जिल्ह्यांत दमदार पाऊस झालेला नाही. मात्र काही ठिकाणी सुरु असलेल्या रिपरिप पावसामुळे धरणात काही अंशी वाढ झाली आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार धरणात किती पाणीसाठा वाढला? कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि. १२ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर)
भंडारदरा (ए) ३६६८ ३३.२३ टक्के
निळवंडे : (ए) १२५१ १५.०४ टक्के
मुळा : (ए) ७६९३ २९.५९ टक्के
आढळा : (ए) ४७३ ४४.६२ टक्के
भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के
येडगाव : (उ) ६०० ३१.०३ टक्के
वडज : (उ) १२० ९.९७ टक्के
माणिकडोह : (ऊ) ६५० ६.३८ टक्के
डिंभे : (उ) १५४० १२.३२ टक्के
घोड : (ए) १३९१ २३.२६ टक्के
मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्के
घा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के
सीना : (ए) ३०३.०० १२.६३ टक्के
खैरी : (ए) १०१.६१ १९.०६ टक्के
विसापुर: (ए) १८४.२२ २०.३३ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा
गंगापुर : (ऊ) १५७८ २८.०३ टक्के,
दारणा : (ऊ) २४५५ ३४.३४ टक्के
कडवा : (ऊ) ४६३ २७.४३ टक्के
पालखेड : (ऊ) ९२ १४.०९ टक्के
मुकणे (ऊ) : ६८२ ९.४२ टक्के
करंजवण :(ऊ) ९८ १.८२ टक्के
गिरणा : (ऊ) २.१७ TMC/११.७४ टक्के
हतनुर : (ऊ) २.९२० TMC/३२.३९ टक्के
वाघुर : (ऊ) ४.७२० TMC/५३.७६ टक्के
मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के.
अनेर (ऊ) ००.५० TMC/२८.८० टक्के
प्रकाशा (ऊ) १.०७० TMC/४८.८३ टक्के
ऊकई (ऊ) ६७.४७० TMC/२८.३९ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे --
मो.सागर : (ऊ) १.६९० TMC/३७.०३ टक्के
तानसा (ऊ) २.३६० TMC/४५.९८ टक्के
विहार (ऊ) ०.४२० TMC /४२.५० टक्के
तुलसी (ऊप) ०.१८० TMC/६१.३५ टक्के
म.वैतारणा (ऊ) १.५६० TMC/२२.८० टक्के
---- (कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा ----
भातसा (ऊप) १३.५१० TMC/४०.३१ टक्के
अ.वैतरणा (ऊ) ३.२००TMC/२७.३५ टक्के
बारावे (ऊ) ३.८९० TMC/३२.४८ टक्के
मोराबे (ऊ) २.२१० TMC/३३.७९ टक्के
हेटवणे १.७५० TMC/३४.२५ टक्के
तिलारी (ऊ) १०.८७० TMC/६८.७८ टक्के
अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के
गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के
देवघर (ऊ) १.९४० TMC/५६.१२ टक्के
सुर्या : (ऊ) २.०४० TMC/५८.९१ टक्के
---- पुणे विभाग ----
चासकमान (ऊ) १.०६०TMC/१३.९३ टक्के
पानशेत (ऊ) ३.५६० TMC/३३.४३ टक्के
खडकवासला (ऊ) १.०१०TMC/५१.३५ टक्के
भाटघर (ऊ) ६.५१० TMC/२७.७१ टक्के
वीर (ऊ) २.५५० TMC /२७.०९ टक्के
मुळशी (ऊ) ३.५६० TMC/१७.६७ टक्के
पवना (ऊ) २.०६० TMC/२४.२२ टक्के
उजनी धरण एकुण ४५.०३० TMC/३८.४० टक्के
(ऊप) (-)१८.६४ TMC/(-)३४.७९ टक्के
कोयना धरण
एकुण ३३.६१ TMC/३१.९३ टक्के
उपयुक्त २८.४८० TMC /२८.४४ टक्के
धोम (ऊ) २.९२ TMC/२५.०० टक्के
दुधगंगा (ऊ) ७.८४० TMC/३२.६९ टक्के
राधानगरी ३.४१० TMC/४३.८७ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण
एकुण २९.१९५६ TMC/२८.४२ टक्के
ऊपयुक्त ३.१२९४ TMC/४.०८ टक्के
येलदरी : ८.४९० TMC/२९.६२ टक्के
माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के
पेनगंगा(ईसापुर) (ऊ) ११.३८७ TMC/३३.३४ टक्के
तेरणा ऊ) ०.५०० TMC/१५.५२ टक्के
मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के
दुधना : (ऊ) ००.४३० TMC/५.०३ टक्के
विष्णुपुरी (ऊ) : १.२९२ TMC/४५.२७ टक्के
---- नागपूर विभाग ----
गोसीखु (ऊ) : ७.३३० TMC/२८.०४ टक्के
तोत.डोह (ऊ) : २०.१०३ TMC/५५.९८ टक्के
खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) ०.६७९ TMC/२२.२८ टक्के
उर्ध्व वर्धा:(ऊ) ९.०८३ TMC/४५.६० टक्के
🔹टीप🔹
(ए)=एकुण पाणी साठा
(उ)= उपयुक्त पाणी साठा
NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ३६/५५३ दि.५ जुलै २०२४ पासुन
रतनवाडी : ३६/४६२ दि.५ जुलै २०२४ पासुन
पांजरे : २३/४२६ दि.५ जुलै २०२४ पासुन
वाकी : ०००/०००
भंडारदरा : ०५/४२१
निळवंडे : ०२/३९६
मुळा : ००/१६१
आढळा : ००/२१३
कोतुळ : ००/१३२
अकोले : ००/३०६
संगमनेर : ००/१५६
ओझर : ००/१४९
लोणी : ००/१३९
श्रीरामपुर : ००/२०३
शिर्डी : ००/१८४
राहाता : ००/१३०
कोपरगाव : ०१/१६०
राहुरी : ००/२३३
नेवासा : ००/२२१
अ.नगर : ००/२०२
----------
नाशिक : ००/२४०
त्रिंबकेश्वर : ०५/४४८
इगतपुरी : ४४/२७७ दि.६ जुलै २०२४ पासुन
घोटी : १७/१६१ दि.६ जुलै २०२४पासुन
वैतरणा (नाशिक) : ०८/५३९
भोजापुर (धरण) : ००/१९५
----------------------
गिरणा (धरण) : ००/१४६
हतनुर (धरण ) : ००/२०९
वाघुर (धरण) : ००/२६४
-----------------------
जायकवाडी (धरण) : ०१/२०४
उजनी (धरण) : ०३०२४०
कोयना (धरण) : १३/१६०६
महाबळेश्वर : २२/१३९६
नवजा : २०/१७८३
भातसा (ठाणे) : ३२/१०२०
सुर्या (पालघर) : १७/७५५
तोतलाडोह (नागपूर ) : १७/३६४
गोसीखुर्द (भंडारा) : ००/१५८
-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ०००
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००
देवठाण (आढळा नदी) : ०००
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) :०००
कालवा : ०००
ओझर (प्रवरा नदी) : ०००
कोतुळ (मुळा नदी) : ८८६
मुळाडॅम (मुऴा) : ०००
कालवे : ००००
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे : ०००
दारणा : ०००
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : १०५९
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ००००
उजनी (धरण) : ००००
राधानगरी : १३००
राजापुर बंधारा (कृष्णा) : १५०००
कोयना (धरण) : ००००
गोसी खुर्द (धरण) : १३०५९
खडकवासला : ००००
पानशेत : ००००
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ९५/३१७२
निळवंडे : ०४४/११५९
मुळा : २०१/१७७०
आढळा : १०/१०९
भोजापुर : ०००/०००
जायकवाडी : ००.०००/१.७१३७ (टीएमसी) (अंदाजे)
राज्यातील धरणांमधील विभाग निहाय प्रकल्पीय पाणीसाठा टी.एम.सी. मध्ये (TMC )
१) कोकण--६३.९१ टीएमसी/४८.८४%
२)नाशिक-५१.५५ टीएमसी/२४.५९%
३)मराठवाडा-२७.१७ टीएमसी/१०.६०%
४) पुणे ---१३६.२६ टीएमसी/२५.९०%
५)अमरावती-५४.९३ टीएमसी/४१.१३%
६) नागपूर --६२.३५ टीएमसी/३८.३२%
♦️एकुण-३९६.९४ टीएमसी/२७.७५%
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य