Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात जून महिना कोरडाच गेला असल्याने आता हळूहळू पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणामध्ये आवक होत आहे. आजमितीस राज्यातील गंगापूर, कोयना, जायकवाडी, निळवंडे, भंडारदरा आदीसंह इतर मोठ्या धरण परिसरात पाऊस होत असल्याने पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. आजमितीस राज्यातील धरणांत किती पाणी आले, कोणत्या धरणातून विसर्ग सुरु आहे. तसेच आज कुठल्या धरण (Gangapur dam) परिसरात पाऊसाची नोंद झाली. याबाबत सविस्तर माहिती या लेखातून मिळणार आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ३० जुन २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) १६५० १४.९५ टक्केनिळवंडे : (ए) ६५३ ७.८५ टक्के मुळा : (ए) ५९६३ २२.९३ टक्के आढळा : (ए) ४०७ ३८.४९ टक्के भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) ६३० ३२.१८ टक्केवडज : (उ) ०५० ३.१० टक्के माणिकडोह : (ऊ) २६० २.५२ टक्के डिंभे : (उ) ३७० २.९६ टक्के घोड : (ए) १३८१ २३.०८ टक्के मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३०४.०० १२.६७ टक्के खैरी : (ए) ६८.३३ १२.८२ टक्केविसापुर: (ए) १९७.२३ २१.७९ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) १०३१ १८.३१ टक्के, दारणा : (ऊ) २५९ ३.६२ टक्के कडवा : (ऊ) १०७ ६.३४ टक्के पालखेड : (ऊ) ९९ १५.१६ टक्के मुकणे (ऊ): १५७ २.१७ टक्के करंजवण :(ऊ) ९९ १.८४ टक्के गिरणा : (ऊ) २.२३० TMC/१२.०७ टक्के हतनुर : (ऊ) २.३९० TMC/२६.५१ टक्के वाघुर : (ऊ) ४.७६० TMC/५४.३० टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००.५० TMC/२८.८० टक्के प्रकाशा (ऊ) १.४१० TMC/६४.११ टक्के ऊकई (ऊ) ६०.०० TMC/२५.२५ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) ०.७७० TMC/१६.९१ टक्के तानसा (ऊ) ०.९९७ TMC/१९.४७ टक्के विहार (ऊ) ०.२०७ TMC /२१.१२ टक्के तुलसी (ऊप) ०.०८१ TMC/२८.६२ टक्के म.वैतारणा (ऊ) ०.७३६ TMC/१०.७७ टक्के
---- (कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) ६.९२७ TMC/२०.८२ टक्के अ.वैतरणा (ऊ) १.८८०TMC/१६.०७ टक्के बारावे (ऊ) ३.०७० TMC/२५.६६ टक्के मोराबे (ऊ) १.६४० TMC/२५.०५ टक्के हेटवणे १.२३० TMC/२४.०३ टक्के तिलारी (ऊ) ----- TMC/२५.४२ टक्के अर्जुना (ऊ) २.२१२ TMC/८६.३३ टक्के गडनदी (ऊ) २.१९३ TMC/७४.९१ टक्के देवघर (ऊ) १.१८६ TMC/३४.२७ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) ००.५४० TMC/७.०९ टक्के पानशेत (ऊ) १.८३ TMC/१७.१९ टक्के खडकवासला (ऊ) ००.८४० TMC/४२.३४ टक्के भाटघर (ऊ) २.०८०TMC/८.८३ टक्के वीर (ऊ) १.९४ TMC /२०.६० टक्के मुळशी (ऊ) ०.९८० TMC/४.८६ टक्के पवना (ऊ) १.४९ TMC/१७.५५टक्के उजनी धरण एकुण ४१.१२ TMC/३५.०७ टक्के (ऊप) (-)२२.५४ TMC/(-)४२.०८ टक्के
कोयना धरण एकुण १९.०१ TMC/१८.०६ टक्के उपयुक्त १३.८९ TMC /१३.८७ टक्के धोम (ऊ) २.७५ TMC/२३.५० टक्के दुधगंगा (ऊ) २.८६ TMC/११.९४ टक्के राधानगरी १.८७ TMC/२४.०८ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण २९.५५७२ TMC/२८.७७ टक्के ऊपयुक्त ३.४८४० TMC/४.५४ टक्के येलदरी : ७.८४३ TMC/२७.४२ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा(ईसापुर) (ऊ) ९.७२७ TMC/२८.५७ टक्के तेरणा ऊ)- ०.४५१ TMC/१४.००टक्के मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के दुधना : (ऊ) ००.०७० TMC/००.८१ टक्के विष्णुपुरी (ऊ) : ०.८६६ TMC/३०.३४ टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखु (ऊ) : ६.५२४ TMC/२४.८९ टक्के तोत.डोह (ऊ) : १८.२९० TMC/५०.९३ टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) ०.३८९ TMC/१२.७८ टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) ८.८११ TMC/४४.२३ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी(आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिघाटघर : ०००/००० रतनवाडी : ०००/००० पांजरे : ०००/००० वाकी : ०००/००० भंडारदरा : ००४/२१३निळवंडे : ०२/१९२मुळा : ००/१४१आढळा : ००/१७१ कोतुळ : ००/०६९अकोले : ००/२३४ संगमनेर : ००/१४१ओझर : ००/७३लोणी : ००/११९श्रीरामपुर : ०२/१४१शिर्डी : ००/११९राहाता : ००/११७कोपरगाव : ००/९३ राहुरी : ००/२०७नेवासा : ००/१९९अ.नगर : ००/१७२---------- नाशिक : ००३/१३६त्रिंबकेश्वर : ०८/१८७इगतपुरी : ०००/००० घोटी : ०००/००० भोजापुर (धरण) : ००/१८८---------------------- गिरणा (धरण) : ००/११७हतनुर (धरण ) : ००/१५३ वाघुर (धरण) : १२/२२६ ----------------------- जायकवाडी (धरण) : ००५/१७५उजनी (धरण) : ००/१५८कोयना (धरण) : ७३/७७१महाबळेश्वर : ०५४/७०८नवजा : ५५/९७५ -----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : १०४०कालवे : ००० निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १४००देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ००० कोतुळ (मुळा नदी) : ००० मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ००० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ०००० कालवे- (जलद कालव्यासह) : ००० जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ९५७०सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : ००० राजापुर बंधारा (कृष्णा) : १२१२५कोयना (धरण) : ०००० गोसी खुर्द (धरण) : ०००० खडकवासला : ०००० पानशेत : ००००=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ०७१/६५७निळवंडे : ०५२/०५५मुळा : ०००/०२०आढळा : ००/४३ भोजापुर : ०००/००० जायकवाडी : ००.००१२/१.५४८९ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य