Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र , पुणे,मुंबई, कोकण विभागात चांगला पाऊस झाला असून मुंबई, पुणे, ठाणे आदि जिल्ह्यातील धरणे किती भरली आहेत? पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात...
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहितीदि.: २९ जुलै २०२४ सकाळी ६. वा.
- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे मो.सागर (ऊ) : ४.५५० TMC/१०० टक्के तानसा (ऊ) : ५.१०० TMC/९९.५८ टक्के विहार (ऊ) : ०.९८० TMC /१०० टक्के तुलसी (ऊप) : ०.२८० TMC/१०० टक्के म.वैता.(ऊ) : ५.८६० TMC/८५.८१टक्के
---- (कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) २६.०७० TMC/७८.३६ टक्के अ.वैतरणा (ऊ) ७.२००TMC/६१.५४ टक्के बारावे (ऊ) ८.५४० TMC/७१.३६ टक्के मोराबे (ऊ) ४.९५० TMC/७५.६८ टक्के हेटवणे ४.५८० TMC/८९.४८ टक्के तिलारी (ऊ) १३.५४० TMC/८५.५७ टक्के अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के देवघर (ऊ) २.११० TMC/६१.०२ टक्के सुर्या : (ऊ) ७.८१० TMC/७९.९८ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) ७.१००TMC/९३.७९ टक्के पानशेत (ऊ) १०.१२० TMC/९४.९९ टक्के खडकवासला (ऊ) १.७००TMC/८६.२५ टक्के भाटघर (ऊ) २०.०२० TMC/८५.२० टक्के वीर (ऊ) ८.९७० TMC/९५.३५ टक्के मुळशी (ऊ) १७.०० TMC/८४.३६ टक्के पवना (ऊ) ७.२०० TMC/८४.५८ टक्के उजनी धरण एकुण ८५.१२० TMC/७२.६० टक्के (ऊप) (-)२१.४७० TMC/(+)४०.०७ टक्के
कोयना धरण एकुण ८४.८६० TMC/८०.६२ टक्के उपयुक्त ७९.७२० TMC ७९.६२ टक्के धोम (ऊ) ८.९८० TMC/७६.८६ टक्के दुधगंगा (ऊ) :२०.२३० TMC/८४.३६ टक्के राधानगरी ७.६४० TMC/९८.३९ टक्के
संकलन - इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा (से.नि.) संगमनेर मो. नं. ७३५०४०६१९९