Lokmat Agro >हवामान > Vidarbha Dam Storage : विदर्भातील गोसेखुर्द, काटेपूर्णा, खडकपूर्णा धरणांत किती पाणी आलं? वाचा सविस्तर

Vidarbha Dam Storage : विदर्भातील गोसेखुर्द, काटेपूर्णा, खडकपूर्णा धरणांत किती पाणी आलं? वाचा सविस्तर

Latest News How much water has come in Gosekhurd, Katepurna, Khadakpurna dams in Vidarbha Read in detail | Vidarbha Dam Storage : विदर्भातील गोसेखुर्द, काटेपूर्णा, खडकपूर्णा धरणांत किती पाणी आलं? वाचा सविस्तर

Vidarbha Dam Storage : विदर्भातील गोसेखुर्द, काटेपूर्णा, खडकपूर्णा धरणांत किती पाणी आलं? वाचा सविस्तर

Maharashtra Dam Storage : विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात...

Maharashtra Dam Storage : विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात...

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र ,  पुणे,मुंबई, कोकण विभागात चांगला पाऊस झाला आहे. मात्र विदर्भातील धरणात अद्यापही पुरेसा साठा झालेला नाही. काही धरणे तीस टक्क्याच्या आताच असल्याचे चित्र आहे. विदर्भातील (Vidarbha Rain) नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात...

 दि. २७ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त


---- नागपूर विभाग ----
गोसीखु (ऊ) : ७.८०० TMC/२९.८४ टक्के 
तोत.डोह (ऊ) : २७.८१८ TMC/७७.४६टक्के
खडकपुर्णा (ऊ) : ०.०० TMC/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) : १.२०६ TMC/३९.५० टक्के
ऊर्ध्व वर्धा (ऊ) : १२.४४४ TMC/६२.४७ टक्के

पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि

तोतलाडोह (नागपूर) : ००/६४४                           
गोसीखुर्द (भंडारा) : ००/४३८


संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

Web Title: Latest News How much water has come in Gosekhurd, Katepurna, Khadakpurna dams in Vidarbha Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.