Maharashtra Dam Storage : मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दिवसभर उन्ह सावलीचा अनुभव नागरिकांना येत आहे. राज्यातील काही भागात अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत आहे. काही धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर काही धरणे अद्यापही तळाशीच आहेत. पाहुयात आजच्या घडीला धरणाचा पाणीसाठा किती आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि. १६ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर)
भंडारदरा (ए) १०,५८६ ९५.९० टक्के
निळवंडे : (ए) ७६६३ ९२.१० टक्के
मुळा : (ए) २३०४९ ८८.६५ टक्के
आढळा : (ए) १०६० १००.०० टक्के
भोजापुर : (ऊ) ३५२.०० ९७.५१ टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) १३६० ३५.०८ टक्के
येडगाव : (उ) १५१० ७७.४५ टक्के
वडज : (उ) : ८९० ७५.७२ टक्के
माणिकडोह : (ऊ) ५४४० ५३.४७ टक्के
डिंभे : (उ) ११४८० ९१.९२ टक्के
घोड : (ए) ५२४१ ८७.६६ टक्के
मां.ओहोळ (ए) : २९.८२ ७.४७ टक्के
घा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के
सीना : (ए) ७९३.०० ३३.०४ टक्के
खैरी : (ए) ३८६.५५ ७२.५२ टक्के
विसापुर: (ए) ७५२.०३ ८३.१० टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा
गंगापुर : (ऊ) ४८४९ ८६.१३ टक्के
दारणा : (ऊ) ६२४६ ८७.३७ टक्के
कडवा : (ऊ) १३८६ ८२.११ टक्के
पालखेड : (ऊ) ३०४ ४६.५५ टक्के
मुकणे (ऊ) : ४३३३ ५९.८६ टक्के
करंजवण :(ऊ) ३६९० ६८.७० टक्के
गिरणा : (ऊ) ८.२७० TMC/४४.७२ टक्के
हतनुर : (ऊ) २.४४० TMC/२७.१० टक्के
उजनी धरण एकुण ११७.२४५ TMC/१००.०० टक्के
(ऊप) ५३ .५७ TMC/१००.०० टक्के
कोयना धरण
एकुण ९०.६८० TMC/८६.१५ टक्के
उपयुक्त ८५.५५ TMC/८५.४४ टक्के
धोम (ऊ) १०.१५० TMC/८६.८० टक्के
दुधगंगा (ऊ) २०.५४० TMC/८५.६७ टक्के
राधानगरी ७.३८० TMC/९४.४५ टक्के
मराठवाडा विभाग
जायकवाडी धरण
एकुण ४९.४९१० TMC/४८.१८ टक्के
ऊपयुक्त २३.४२४७ TMC/३०.५५ टक्के
येलदरी : ९.७०७ TMC/३३.९४ टक्के
माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के
पेनगंगा (ईसापुर) (ऊ) १८.४८३ TMC/५४.२८ टक्के
तेरणा (ऊ) ०.९७५ TMC/३०.२८ टक्के
मांजरा(ऊ) ००.३६७TMC/०५.८७ टक्के
दुधना : (ऊ) ००.८६६ TMC/१०.१२ टक्के
विष्णुपुरी (ऊ) : २.७९८ TMC/९८.०८ टक्के
सिध्देश्वर (उ) १.५१८ TMC/५३.०९ टक्के
---- नागपूर विभाग ----
गोसीखुर्द (ऊ) : ११.४१० TMC/४३.६५ टक्के
तोत.डोह (ऊ) : ३२.७४० TMC/९१.१८ टक्के
खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) २.७४७ TMC/९०.०७ टक्के
उर्ध्व वर्धा:(ऊ) १६.४१४ TMC/८२.४० टक्के
🔹टीप🔹
(ए)=एकुण पाणी साठा
(उ)= उपयुक्त पाणी साठा
NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ००/३८३७
रतनवाडी : ००/३५९९
पांजरे : ००/३२७५
वाकी : ०००/०००
भंडारदरा : ००/२०८३
निळवंडे : ००/९६४
मुळा : ००/३०८
आढळा : ००/२७६
कोतुळ : ००/३४५
अकोले : ०१/७४७
संगमनेर : ००/२९५
आश्वी : ००/३१८
लोणी : ००/१९४
श्रीरामपुर : ००/३३४
शिर्डी : ००/२७०
राहाता : ००/२११
कोपरगाव : ००/२७१
राहुरी : ००/३०९
नेवासा : ००/३८९
अ.नगर : ००/२९२
----------
नाशिक : ००/५७६
त्रिंबकेश्वर : ०१/१५२५
इगतपुरी :००/२२२४
घोटी : ००/१२६५
भोजापुर (धरण) : ००/२९८
----------------------
गिरणा (धरण) : ००/३००
हतनुर (धरण ) : ००/५८१
वाघुर (धरण) : ००/६४१
-----------------------
जायकवाडी (धरण) : ००/२७२
उजनी (धरण) : ००/३११
कोयना (धरण) : ००/४२८८
भातसा (ठाणे) : ००/२२५९
सुर्या (पालघर) : ००/२११८
वैतरणा (नाशिक) : ००/१८७८
तोतलाडोह (नागपूर) : २६/८३५
गोसीखुर्द (भंडारा) : ६५/७०९
महाबळेश्वर : ००/४८४६
नवजा : ००/५१३०
-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०
कालवे : १०४
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १५८०
देवठाण (आढळा नदी) : ०२५
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) : ०००
कालवा : १३७
ओझर (प्रवरा नदी) : १३९२
कोतुळ (मुळा नदी) : ८८६
मुळाडॅम (मुऴा) : ००००
कालवे : ००००
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे : ४००
दारणा : २००
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ८०७
कालवे- (जलद कालव्यासह) : ४००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : २१५०६
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ००००
उजनी (धरण) : ९९८०
भाटघर (धरण) : ०००
वीर(धरण) : ०००
राधानगरी : ७५०
राजापुर बंधारा (कृष्णा) : २१२८०
कोयना (धरण) : ०००
गोसी खुर्द (धरण) : ९३८६९
खडकवासला : ०००
पानशेत : ०००
जगबुडी नदी (कोकण) : ००००
गडनदी (कोकण) : ४६३९
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ०५७/१५७११
निळवंडे : १५५/१२३६३
मुळा : ५४/१७१२६
आढळा : ०२/१०२०
भोजापुर : ४३/८३३
जायकवाडी : ०.१७२६/२२.६३२४ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य