Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र , पुणे,मुंबई, कोकण विभागात चांगला पाऊस झाला असून मुंबईतील तीन धरणे शंभर टक्के झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, कोकण विभागातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात...
दि. २७ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे मो.सागर (ऊ) : ४.५५० TMC/१०० टक्के तानसा (ऊ) : ५.०७० TMC/९८.८९ टक्के विहार (ऊ) : ०.९८० TMC /१०० टक्के तुलसी (ऊप) : ०.२८० TMC/१०० टक्के म.वैता.(ऊ) : ४.९४० TMC/७२.२९ टक्के
---- (कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) :२५ .६२० TMC/७७.०० टक्के अ.वैतरणा (ऊ) :६.८८०TMC/५८.७६ टक्के बारावे(ऊ) : ८.३२० TMC/६९.५३ टक्के मोराबे (ऊ) : ४.८९० TMC/७४.६६ टक्के हेटवणे : ४.६७० TMC/९१.१० टक्के तिलारी (ऊ): १३.९१० TMC/८८.०२ टक्के अर्जुना (ऊ) : २.५६३ TMC/१०० टक्के गडनदी (ऊ) : २.३४० TMC/८०.०८ टक्के देवघर (ऊ) : २.२१० TMC/६३.९६ टक्के सुर्या : (ऊ) : ८.१८० TMC/८३.८४ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) : ६.५६०TMC/८६.६७ टक्के पानशेत (ऊ) : ९.६३० TMC/९०.४२ टक्के खडकवास (ऊ) : १.२३०TMC/६२.१७ टक्के भाटघर (ऊ) : १८.२९० TMC/७७.८१ टक्के वीर (ऊ) : ९.२७० TMC/९८.५७ टक्के मुळशी (ऊ) : १६.२३० TMC/८०.५५ टक्के पवना (ऊ) : ७.०२० TMC/८२.४५ टक्के
---- उजनी धरण ----एकुण : ७६.२५० TMC/६५.०४ टक्के (ऊप) : १२.५९० TMC/(+)२३.५० टक्के ---- कोयना धरण ----एकुण : ८२.९९० TMC/७८.८४ टक्के उपयुक्त : ७७.८६ TMC ७७.७५ टक्के धोम (ऊ) : ८.१३० TMC/६९.५८ टक्के दुधगंगा (ऊ) : १९.८३० TMC/८२.६७ टक्के राधानगरी : ७.७३० TMC/९९.५० टक्के
एकुण बाहेर पडणारा विसर्ग (क्युसेकमध्ये)
राधानगरी : ५७१२राजापुर बंधारा (कृष्णा) : २,०६,३७६कोयना (धरण) : ३०,०००गोसी खुर्द (धरण) : ४६७९५ जगबुडी नदी (कोकण) : १२५७१ गडनदी (कोकण) : ७६,८६२
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिउजनी (धरण) : ००/२७०कोयना (धरण) :९३/३३४८ भातसा (ठाणे) : ९३/१७७२ सुर्या (पालघर) : १२/१६४२ महाबळेश्वर : १८२/३५५७नवजा : १०५/३८९९
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य