Lokmat Agro >हवामान > Dam Water Discharged : पाणीच पाणी, राज्यातील 'या' धरणातून सर्वाधिक पाणी सोडलंय, वाचा सविस्तर 

Dam Water Discharged : पाणीच पाणी, राज्यातील 'या' धरणातून सर्वाधिक पाणी सोडलंय, वाचा सविस्तर 

Latest news ighest water discharge from Gosekhurd dam in maharashtra check here details | Dam Water Discharged : पाणीच पाणी, राज्यातील 'या' धरणातून सर्वाधिक पाणी सोडलंय, वाचा सविस्तर 

Dam Water Discharged : पाणीच पाणी, राज्यातील 'या' धरणातून सर्वाधिक पाणी सोडलंय, वाचा सविस्तर 

Dam Water Storage : राज्यातील गोसेखुर्द धरणातून सर्वाधिक पाणी सोडण्यात आले असून धरणांचा विसर्ग याबाबत माहिती घेऊया!

Dam Water Storage : राज्यातील गोसेखुर्द धरणातून सर्वाधिक पाणी सोडण्यात आले असून धरणांचा विसर्ग याबाबत माहिती घेऊया!

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भाग पावसाने व्यापला असून अनेक धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. मात्र राज्यातील अशीही धरणे आहेत की जिथे पावसाची नितांत आवश्यकता आहेत. अनेक धरणामध्ये ४० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्याचे चित्र असून ही धरणे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती विसर्ग सुरू आहे, हे पाहुयात. 

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
 दि. ३० जुलै २०२४ सकाळी ६ वाजता विसर्ग 

(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) 
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३५ 
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००
देवठाण (आढळा नदी) : ००० 
कालवे : ००० 
भोजापुर (म्हाळुंगी) :००० 
कालवा : ००० 
ओझर (प्रवरा नदी) : ००० 
कोतुळ (मुळा नदी) : ४२२७
मुळाडॅम (मुऴा) : ००० 
कालवे : ०००० 
गंगापुर : ००० 
कालव्याद्वारे : ००० 
दारणा : २६२४   
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ३०४२

नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००

-------------------------------
हतनुर (धरण) : १,०१,६७५
सीना (धरण) : ०००० 
घोड (धरण) : ०००० 
उजनी (धरण) : ०००० 
राधानगरी :  ४३५६
राजापुर बंधारा (कृष्णा) : २,४९,३९१
कोयना (धरण) : ३२,१००
गोसी खुर्द (धरण) : १,२९,३९७
खडकवासला :  २०६९१  ९ वा.बंद    
पानशेत : ००००
जगबुडी नदी (कोकण) : १०,२७३     
गडनदी (कोकण) : २४,१४५
=============

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य


 

Web Title: Latest news ighest water discharge from Gosekhurd dam in maharashtra check here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.