Join us

Dam Water Discharged : पाणीच पाणी, राज्यातील 'या' धरणातून सर्वाधिक पाणी सोडलंय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 4:44 PM

Dam Water Storage : राज्यातील गोसेखुर्द धरणातून सर्वाधिक पाणी सोडण्यात आले असून धरणांचा विसर्ग याबाबत माहिती घेऊया!

Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भाग पावसाने व्यापला असून अनेक धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. मात्र राज्यातील अशीही धरणे आहेत की जिथे पावसाची नितांत आवश्यकता आहेत. अनेक धरणामध्ये ४० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्याचे चित्र असून ही धरणे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती विसर्ग सुरू आहे, हे पाहुयात. 

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ३० जुलै २०२४ सकाळी ६ वाजता विसर्ग 

(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३५ कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ००० कोतुळ (मुळा नदी) : ४२२७मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : २६२४   नां.मधमेश्वर (गोदावरी) : ३०४२

नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००-------------------------------हतनुर (धरण) : १,०१,६७५सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी :  ४३५६राजापुर बंधारा (कृष्णा) : २,४९,३९१कोयना (धरण) : ३२,१००गोसी खुर्द (धरण) : १,२९,३९७खडकवासला :  २०६९१  ९ वा.बंद    पानशेत : ००००जगबुडी नदी (कोकण) : १०,२७३     गडनदी (कोकण) : २४,१४५=============

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

 

टॅग्स :गोसेखुर्द प्रकल्पधरणपाणीशेती क्षेत्रहवामान