Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली असून आता धरणामध्ये पाणीसाठा वाढत आहे. अनेक धरणामध्ये वीस टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून काही धरणाच्या जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठा वाढला? कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि. १३ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर)
भंडारदरा (ए) ३८८० ३५.१५ टक्के
निळवंडे : (ए) १३३३ १६.०२ टक्के
मुळा : (ए) ७७४१ २९.७७ टक्के
आढळा : (ए) ४७९ ४५.१९ टक्के
भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के
येडगाव : (उ) ६०० ३१.०३ टक्के
वडज : (उ) १२० १०.६० टक्के
माणिकडोह : (ऊ) ६९० ६.८० टक्के
डिंभे : (उ) १७०० १३.६१ टक्के
घोड : (ए) १३९१ २३.२६ टक्के
मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्के
घा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के
सीना : (ए) ३०३.०० १२.६३ टक्के
खैरी : (ए) १०१.६१ १९.०६ टक्के
विसापुर: (ए) १८२.३३ २०.१५ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा
गंगापुर : (ऊ) १६३३ २९.०१ टक्के,
दारणा : (ऊ) २५०५ ३५.०४ टक्के
कडवा : (ऊ) ४७२ २७.९६ टक्के
पालखेड : (ऊ) ९१ १३.९४ टक्के
मुकणे (ऊ) : ७०७ ९.७७ टक्के
करंजवण :(ऊ) ९८ १.८२ टक्के
गिरणा : (ऊ) ३.१७० TMC/११.७४ टक्के
हतनुर : (ऊ) ३.०४० TMC/३३.८० टक्के
वाघुर : (ऊ) ४.७२० TMC/५३.७६ टक्के
मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के.
अनेर (ऊ) ००.५० TMC/२८.८० टक्के
प्रकाशा (ऊ) १.०७० TMC/४८.८३ टक्के
ऊकई (ऊ) ६८.०७० TMC/२८.६४ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे --
मो.सागर : (ऊ) १.७०० TMC/३७.४२ टक्के
तानसा (ऊ) २.५६० TMC/४९.९९ टक्के
विहार (ऊ) ०.४५० TMC /४५.७१ टक्के
तुलसी (ऊप) ०.१९० TMC/६६.२४ टक्के
म.वैतारणा (ऊ) १.६३० TMC/२३.८९ टक्के
---- (कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा ----
भातसा (ऊप) १४.१९० TMC/४२.६६ टक्के
अ.वैतरणा (ऊ) ३.४७०TMC/२९.६६ टक्के
बारावे (ऊ) ३.९८० TMC/३३.२३ टक्के
मोराबे (ऊ) २.३९० TMC/३६.४५ टक्के
हेटवणे १.८३० TMC/३५.७३ टक्के
तिलारी (ऊ) १०.९९० TMC/६९.५६ टक्के
अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के
गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के
देवघर (ऊ) २.०९० TMC/६०.३० टक्के
सुर्या : (ऊ) ३.४३० TMC/३५.१३ टक्के
---- पुणे विभाग ----
चासकमान (ऊ) १.१७०TMC/१५.४७ टक्के
पानशेत (ऊ) ३.८१० TMC/३५.७३ टक्के
खडकवासला (ऊ) १.०००TMC/५०.६३ टक्के
भाटघर (ऊ) ६.८८० TMC/२९.२६ टक्के
वीर (ऊ) २.५८० TMC /२७.३९ टक्के
मुळशी (ऊ) ३.९०० TMC/१९.३६ टक्के
पवना (ऊ) २.११० TMC/२४.८२ टक्के
उजनी धरण एकुण ४५.३३० TMC/३८.६६ टक्के
(ऊप) (-)१८.३२ TMC/(-)३४.२० टक्के
कोयना धरण
एकुण ३४.६१ TMC/३२.८८ टक्के
उपयुक्त २९.४८० TMC /२९.४४ टक्के
धोम (ऊ) २.९८ TMC/२५.४७ टक्के
दुधगंगा (ऊ) ८.०७० TMC/३३.६५ टक्के
राधानगरी ३.४५० TMC/४४.४४ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण
एकुण २९.१४२४ TMC/२८.३७ टक्के
ऊपयुक्त ३.०७६२ TMC/४.०१ टक्के
येलदरी : ८.४९० TMC/२९.६२ टक्के
माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के
पेनगंगा(ईसापुर) (ऊ) ११.४०७ TMC/३३.५० टक्के
तेरणा ऊ) ०.५०० TMC/१५.५२ टक्के
मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के
दुधना : (ऊ) ००.४३० TMC/५.०३ टक्के
विष्णुपुरी (ऊ) : १.३४३ TMC/४७.०७ टक्के
---- नागपूर विभाग ----
गोसीखु (ऊ) : ७.१९० TMC/२७.५१ टक्के
तोत.डोह (ऊ) : २०.२३७ TMC/५६.३५ टक्के
खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) ०.६८६ TMC/२२.५० टक्के
उर्ध्व वर्धा:(ऊ) ९.१०५ TMC/४५.७१ टक्के
🔹टीप🔹
(ए)=एकुण पाणी साठा
(उ)= उपयुक्त पाणी साठा
NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ६६/६१९ दि.५ जुलै २०२४ पासुन
रतनवाडी : ६१/५२३ दि.५ जुलै २०२४ पासुन
पांजरे : ५९/४८५ दि.५ जुलै २०२४ पासुन
वाकी : ०००/०००
भंडारदरा : १४/४३५
निळवंडे : १३/४०९
मुळा : ००/१६१
आढळा : ००/२१३
कोतुळ : ०९/३१५
अकोले : ०३/३०६
संगमनेर : ००/१५६
ओझर : ००/१४९
लोणी : ००/१३९
श्रीरामपुर : ००/२०३
शिर्डी : ००/१८४
राहाता : ००/१३०
कोपरगाव : ००/१६०
राहुरी : ००/२३३
नेवासा : ००/२२१
अ.नगर : ००/२०२
----------
नाशिक : १७/२५७
त्रिंबकेश्वर : ३१/४७९
इगतपुरी : ३५/३१२ दि.६ जुलै २०२४ पासुन
घोटी : २९/१९० दि.६ जुलै २०२४पासुन
भोजापुर (धरण) : ००/१९५
----------------------
गिरणा (धरण) : ००/१४६
हतनुर (धरण ) : ०४/२१३
वाघुर (धरण) : ००/२६४
-----------------------
जायकवाडी (धरण) : ००/२०४
उजनी (धरण) : ००/२४०
कोयना (धरण) : ४२/१६४८
भातसा (ठाणे) : ५२/१०७२
सुर्या (पालघर) : १०८/८६४
वैतरणा (नाशिक) : ४५/५८४
तोतलाडोह (नागपूर) : ००/३६४
गोसीखुर्द (भंडारा) : ००/१५८
महाबळेश्वर : ११९/१५१५
नवजा : ८०/१८६३
-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ०००
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००
देवठाण (आढळा नदी) : ०००
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) :०००
कालवा : ०००
ओझर (प्रवरा नदी) : ०००
कोतुळ (मुळा नदी) : ४७०३
मुळाडॅम (मुऴा) : ०००
कालवे : ००००
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे : ०००
दारणा : ०००
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : २२७५
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ००००
उजनी (धरण) : ००००
राधानगरी : ०००
राजापुर बंधारा (कृष्णा) : १२५००
कोयना (धरण) : ००००
गोसी खुर्द (धरण) : ६२१५
खडकवासला : ००००
पानशेत : ००००
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : २१२/३३८४
निळवंडे : ०८२/१२४१
मुळा : ४८/१८१८
आढळा : ०६/१२५
भोजापुर : ०००/०००
जायकवाडी : ००.००००/१.७१३७(टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य