Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात जून महिना कोरडाच गेला असल्याने आता हळूहळू पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणामध्ये आवक होत आहे. आजमितीस राज्यातील गंगापूर (Gangapur Dam, कोयना, जायकवाडी, निळवंडे, भंडारदरा आदीसंह इतर मोठ्या धरण परिसरात पाऊस होत असल्याने पाणीसाठा हळूहळू वाढत आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ०६ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) २२६८ २०.५५ टक्केनिळवंडे : (ए) ७२७ ८.३४ टक्के मुळा : (ए) ६०१८ २३.१५ टक्के आढळा : (ए) ४२० ३९.६२ टक्के भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) ५९० ३०.४७ टक्केवडज : (उ) ०४० ३.७८ टक्के माणिकडोह : (ऊ) ३४० ३.३६ टक्के डिंभे : (उ) ६९० ५.५१ टक्के घोड : (ए) १३८० २३.०७ टक्के मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३०४.०० १२.६७ टक्के खैरी : (ए) ६९.१८ १२.९८ टक्केविसापुर: (ए) १८०.८५ १९.९८ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) १३०८ २३.२३ टक्के, दारणा : (ऊ) ११८४ १६.५६ टक्के कडवा : (ऊ) २१४ १२.६८ टक्के पालखेड : (ऊ) ९६ १४.७० टक्के मुकणे (ऊ) : २६८ ३.७० टक्के करंजवण :(ऊ) ९७ १.८१ टक्के गिरणा : (ऊ) २.१९० TMC/११.८३ टक्के हतनुर : (ऊ) २.४८० TMC/२६.६१ टक्के वाघुर : (ऊ) ४.७३८ TMC/५३.९८ टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००.५० TMC/२८.८० टक्के प्रकाशा (ऊ) १.४४० TMC/६५.५३ टक्के ऊकई (ऊ) ६२.६३ TMC/२६.२३ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) १.२४९ TMC/२७.३६ टक्के तानसा (ऊ) १.१६७ TMC/२२.७८ टक्के विहार (ऊ) ०.२१५ TMC /२२.०१ टक्के तुलसी (ऊप) ०.०८७ TMC/३०.७७ टक्के म.वैतारणा (ऊ) १.१५५TMC/१६.९० टक्के
---- (कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) ९.६३८ TMC/२८.९७ टक्के अ.वैतरणा (ऊ) २.६५०TMC/२२.६५ टक्के बारावे (ऊ) ३.३७० TMC/२७.९० टक्के मोराबे (ऊ) १.७७७ TMC/२७.१६ टक्के हेटवणे १.४२३ TMC/२७.८० टक्के तिलारी (ऊ) ७.७७० TMC/४९.०७ टक्के अर्जुना (ऊ) २.५२२ TMC/९९.६९ टक्के गडनदी (ऊ) २.३८२ TMC/८१.३७ टक्के देवघर (ऊ) १.४८६ TMC/४२.९२ टक्के सुर्या : (ऊ) २.४१०TMC/२४.६९ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) ०.६४० TMC/८.४३ टक्के पानशेत (ऊ) २.७३० TMC/२५.६१ टक्के खडकवासला (ऊ) ०.९३० TMC/४६.९७ टक्के भाटघर (ऊ) ४.४१० TMC/१८.७६ टक्के वीर (ऊ) २.५५० TMC /२७.०९ टक्के मुळशी (ऊ) २.२५० TMC/११.१६ टक्के पवना (ऊ) १.६९० TMC/१९.८० टक्के उजनी धरण एकुण ४२.५८ TMC/३६.३२ टक्के (ऊप) (-)२१.०८ TMC/(-)३९.३४ टक्के
कोयना धरण एकुण २७.२८ TMC/२५.९२ टक्के उपयुक्त २२.१५ TMC /२२.१२ टक्के धोम (ऊ) २.७७ TMC/२३.७० टक्के दुधगंगा (ऊ) ५.६८० TMC/२३.६९ टक्के राधानगरी २.७०० TMC/३४.७६ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण २९.२३१० TMC/२८.४५ टक्के ऊपयुक्त ३.१६४८ TMC/४.१३ टक्के येलदरी : ७.९१९ TMC/२७.६९ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा(ईसापुर) (ऊ) १०.५२८ TMC/३०.९२ टक्के तेरणा ऊ) ०.४७६ TMC/१४.७६ टक्के मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के दुधना : (ऊ) ००.०८९ TMC/१.०४ टक्के विष्णुपुरी (ऊ) : ०.९८३ TMC/३४.४६ टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखु (ऊ) : ७.६११ TMC/२९.१२ टक्के तोत.डोह (ऊ) : १८.८३० TMC/५२.४३ टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) ०.४४४ TMC/१४.५८ टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) ८.८७३ TMC/४४.५५ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिघाटघर : ६२/११५ दि.५ जुलै २०२४ पासुनरतनवाडी : ५६/०५६ दि.५ जुलै २०२४ पासुनपांजरे : ४७/०८७ दि.५ जुलै २०२४ पासुनवाकी : ०००/००० भंडारदरा : ०१४/३१८निळवंडे : २२/३२२मुळा :००/१५१आढळा : ०२/१९१ कोतुळ : ०२/०८७अकोले : १०/२६३संगमनेर : ००/१४३ओझर : ००/९३लोणी : ००/१२७श्रीरामपुर : ००/१५२शिर्डी : ००/११९राहाता : ००/११७कोपरगाव : ००/१०८ राहुरी : ००/२१२नेवासा : ००/१९९अ.नगर : ००/१७२---------- नाशिक : ०५/२२३त्रिंबकेश्वर : १७/३७२इगतपुरी : ११०/११० दि.६ जुलै २०२४ पासुनघोटी : ७२/७२ दि.६ जुलै २०२४पासुनभोजापुर (धरण) : ०७/१९५---------------------- गिरणा (धरण) : ००/११७हतनुर (धरण ) : ००/१७२ वाघुर (धरण) : ०३/२३४ ----------------------- जायकवाडी (धरण) : ००/१७७उजनी (धरण) : ००/१७८कोयना (धरण) : १२९/१३६१महाबळेश्वर : ५९/११८८नवजा : १०७/१४५४ -----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ०००कालवे : ६०७निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ००० कोतुळ (मुळा नदी) : ००० मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ००० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ०००० कालवे- (जलद कालव्यासह) : ००० जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ००००सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : ००० राजापुर बंधारा (कृष्णा) : ३४३७५कोयना (धरण) : ०००० गोसी खुर्द (धरण) : ०००० खडकवासला : ०००० पानशेत : ००००=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा :२९१/१७७२निळवंडे : ८७/६३५मुळा : ०६५/०९५आढळा : ०२/५६ भोजापुर : ०००/००० जायकवाडी : ००.००००/१.५७६२ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य