Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली असून आता धरणामध्ये पाणीसाठा वाढत आहे. अनेक धरणामध्ये वीस टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून काही धरणाच्या जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठा वाढला? कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. १५ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) ४४९३ ४०.७० टक्केनिळवंडे : (ए) १४९० १७.९१ टक्के मुळा : (ए) ८०९९ ३१.१५ टक्के आढळा : (ए) ८०९९ ३१.१५ टक्के भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) ६२० ३१.७६ टक्केवडज : (उ) २८० २३.५३ टक्के माणिकडोह : (ऊ) १००० ९.८२ टक्के डिंभे : (उ) २५२० २०.१९ टक्के घोड : (ए) १४०१ २३.४३ टक्के मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३०३.०० १२.६३ टक्के खैरी : (ए) १०३.४८ १९.४१ टक्केविसापुर: (ए) १८३.८१ २०.३१ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) १८७६ ३३.३२ टक्के, दारणा : (ऊ) २८६९ ४०.१३ टक्के कडवा : (ऊ) ४७२ २७.९६ टक्के पालखेड : (ऊ) ९२ १४.०९ टक्के मुकणे (ऊ) : १०१५ १४.०२ टक्के करंजवण :(ऊ) ९९ १.८४ टक्के गिरणा : (ऊ) २.१७० TMC/११.७४ टक्के हतनुर : (ऊ) २.९६० TMC/३३.३२ टक्के वाघुर : (ऊ) ४.७४० TMC/५३.९८ टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००.५७ TMC/३२.५६ टक्के प्रकाशा (ऊ) १.०४० TMC/४७.४८ टक्के ऊकई (ऊ) ६९.३०० TMC/२९.१६ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) २.५१० TMC/५५.२३ टक्के तानसा (ऊ) ३.६२० TMC/७०.७३ टक्के विहार (ऊ) ०.५३० TMC /५३.९९ टक्के तुलसी (ऊप) ०.२३० TMC/७९.७० टक्के म.वैतारणा (ऊ) २.१६० TMC/३१.५५ टक्के
---- (कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) १६.३९० TMC/४९.२५ टक्के अ.वैतरणा (ऊ) ४.०६०TMC/३४.७० टक्के बारावे (ऊ) ५.०७० TMC/४२.३४ टक्के मोराबे (ऊ) २.६९५० TMC/४५.०८ टक्के हेटवणे २.३६० TMC/४६.११ टक्के तिलारी (ऊ) १२.४६४ TMC/७८.७० टक्के अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के देवघर (ऊ) २.१६० TMC/६२.४९ टक्के सुर्या : (ऊ) ४.३९०TMC/४५.०१ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) १.६४०TMC/२१.६८ टक्के पानशेत (ऊ) ४.६९० TMC/४४.०० टक्के खडकवासला (ऊ) १.२८०TMC/६४.७५ टक्के भाटघर (ऊ) ८.२१० TMC/३४.९३ टक्के वीर (ऊ) ३.२९० TMC /३४.९८ टक्के मुळशी (ऊ) ५.८३० TMC/२८.९४ टक्के पवना (ऊ) २.८३० TMC/३३.२७ टक्के उजनी धरण एकुण ४५.७०० TMC/३८.९८ टक्के (ऊप) (-)१७.९६ TMC/(-)३३.५२ टक्के
कोयना धरण एकुण ४०.४३ TMC/३८.४१ टक्के उपयुक्त ३५.३० TMC /३५.२६ टक्के धोम (ऊ) ३.१०० TMC/२६.५५ टक्के दुधगंगा (ऊ) ९.१५० TMC/३८.१५ टक्के राधानगरी ३.९९० TMC/५१.३९ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण २९.१४२४ TMC/२८.३७ टक्के ऊपयुक्त ३.०७६२ TMC/४.०१ टक्के येलदरी : ८.५०९ TMC/२९.७५ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा(ईसापुर) (ऊ) ११.६८१ TMC/३४.३१ टक्के तेरणा ऊ) ०.६२६ TMC/१९.४२ टक्के मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के दुधना : (ऊ) ००.४०९ TMC/४.७८ टक्के विष्णुपुरी (ऊ) : १.३७८ TMC/४८.२९ टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखु (ऊ) : ७.८९६ TMC/३०.२१ टक्के तोत.डोह (ऊ) : २०.३३३ TMC/५६.६२ टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) ०.७३६ TMC/२५.४५ टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) ९.१६८ TMC/४६.०३ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिघाटघर : ४०/७४८ दि.५ जुलै २०२४ पासुनरतनवाडी : ३५/६४० दि.५ जुलै २०२४ पासुनपांजरे : ३३/५९५ दि.५ जुलै २०२४ पासुनवाकी : ०००/००० भंडारदरा : २४/४८६निळवंडे :१०/४३५मुळा : ००/१६१आढळा : ०१/२१६ कोतुळ : ०३/१४९अकोले : ०३/३२९संगमनेर : ००३६/१९२ओझर : ३०/१७०लोणी : ००/१३९श्रीरामपुर : ५५/२५८शिर्डी : ००/१८४राहाता : ०५/१३५कोपरगाव : १०/१७४राहुरी : ००/२३३नेवासा : ३०/२५१अ.नगर : ०३/२०७---------- नाशिक : १९/२७८त्रिंबकेश्वर : ७६/५८७इगतपुरी : ४५/४५ दि.६ जुलै २०२४ पासुनघोटी : ४८/२९२ दि.६ जुलै २०२४पासुनभोजापुर (धरण) : ०९/२०४---------------------- गिरणा (धरण) : ३२/१८३ हतनुर (धरण ) : ६०/२७५ वाघुर (धरण) : ४०/३६६ ----------------------- जायकवाडी (धरण) : ०६/२१०उजनी (धरण) : ०२/२४४कोयना (धरण) : १८४/१९७९ भातसा (ठाणे) : १३८/१२३८ सुर्या (पालघर) : २३/९९८ वैतरणा (नाशिक) : ६५/६९६तोतलाडोह (नागपूर) : ००/३६४ गोसीखुर्द (भंडारा) : ००/१७६ महाबळेश्वर :९९/१७५२नवजा : २७४/२२९९ -----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ०००कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ००० कोतुळ (मुळा नदी) : २८२९मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ००० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ०००० कालवे- (जलद कालव्यासह) : ००० जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ४३०८सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : १३५०राजापुर बंधारा (कृष्णा) : ३७२५०कोयना (धरण) : ०००० गोसी खुर्द (धरण) : २५००३ खडकवासला : ०००० पानशेत : ००००=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ३१८/३९९७निळवंडे : ०९७/१३९८मुळा : २५६/२१७६आढळा : ०३/१२३
भोजापुर : ०००/००० जायकवाडी : ००.०१०२/१.७४९८ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य