Lokmat Agro >हवामान > Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 55 हजार क्युसेक, तर हतनूर धरणातून 69 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 55 हजार क्युसेक, तर हतनूर धरणातून 69 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर 

Latest News Maharashtra Dam Discharged 55 thousand cusecs from Gosekhurd dam, 69 thousand cusecs from Hatnur dam continues, read more  | Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 55 हजार क्युसेक, तर हतनूर धरणातून 69 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 55 हजार क्युसेक, तर हतनूर धरणातून 69 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग घटविण्यात आला आहे.

Maharashtra Dam Discharged : दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग घटविण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage : दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग घटविण्यात आला आहे. केवळ गोसेखुर्द, हतनुर अद्यापही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. आज कुठल्या धरणातून किती विसर्ग सुरू आहे, हे पाहुयात.. 

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
 दि. १२ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त

-----------------------       

(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) 
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : १९५२  
कालवे : १०४   
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : २८५५              
देवठाण (आढळा नदी) : ०९८   
कालवे : ००० 
भोजापुर (म्हाळुंगी) : ३९९
कालवा : १०७
ओझर (प्रवरा नदी) : २५४३
कोतुळ (मुळा नदी) : १८७३
मुळाडॅम (मुऴा) : ००० 
कालवे : ०००० 
गंगापुर : ४९०
कालव्याद्वारे : ०००    
दारणा :  २००१   
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ५५७६/३९७२
कालवे- (जलद कालव्यासह) : ४५०
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००          
      
वीजनिर्मिती-               
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : ६९२१७
सीना (धरण) : ०००० 
घोड (धरण) :   ४१३२              
उजनी (धरण) : १००००
भाटघर (धरण) : ०००   
वीर(धरण) :  ५७३७ 
राधानगरी : १५००
राजापुर बंधारा (कृष्णा) : ३८,३३३
कोयना (धरण) : ०००
गोसी खुर्द (धरण) : ५५,२७२               
खडकवासला : ०००
पानशेत : ०००
जगबुडी नदी (कोकण) : ३३०५  
गडनदी (कोकण) : ८,५१८
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा : २२१/१५३८३
निळवंडे :  ३०१/११५१९
मुळा : १५६/१६८५६
आढळा : ०८/१०१०      
भोजापुर : ४५/७०२
जायकवाडी : ०.६६४५/२०.८४२८ (टीएमसी) (अंदाजे) 

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

Web Title: Latest News Maharashtra Dam Discharged 55 thousand cusecs from Gosekhurd dam, 69 thousand cusecs from Hatnur dam continues, read more 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.