Maharashtra Dam Storage : दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग घटविण्यात आला आहे. केवळ गोसेखुर्द, हतनुर अद्यापही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. आज कुठल्या धरणातून किती विसर्ग सुरू आहे, हे पाहुयात..
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. १२ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : १९५२ कालवे : १०४ निळवंडे धरण (प्रवरा नदी) : २८५५ देवठाण (आढळा नदी) : ०९८ कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) : ३९९कालवा : १०७ओझर (प्रवरा नदी) : २५४३कोतुळ (मुळा नदी) : १८७३मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ४९०कालव्याद्वारे : ००० दारणा : २००१ नां.मधमेश्वर (गोदावरी) : ५५७६/३९७२कालवे- (जलद कालव्यासह) : ४५०जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ६९२१७सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ४१३२ उजनी (धरण) : १००००भाटघर (धरण) : ००० वीर(धरण) : ५७३७ राधानगरी : १५००राजापुर बंधारा (कृष्णा) : ३८,३३३कोयना (धरण) : ०००गोसी खुर्द (धरण) : ५५,२७२ खडकवासला : ०००पानशेत : ०००जगबुडी नदी (कोकण) : ३३०५ गडनदी (कोकण) : ८,५१८=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : २२१/१५३८३निळवंडे : ३०१/११५१९मुळा : १५६/१६८५६आढळा : ०८/१०१० भोजापुर : ४५/७०२जायकवाडी : ०.६६४५/२०.८४२८ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य