Lokmat Agro >हवामान > Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 96 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 96 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Maharashtra Dam Discharged 96 thousand cusecs continue to be discharged from Gosekhurd Dam, know in detail  | Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 96 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 96 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : हतनूर, गोसेखुर्द धरण, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच आहे. पाहुयात आजमितीस कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे. 

Maharashtra Dam Discharged : हतनूर, गोसेखुर्द धरण, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच आहे. पाहुयात आजमितीस कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Discharged : मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दिवसभर उन्ह सावलीचा अनुभव नागरिकांना येत आहे. सद्यस्थितीत काही निवडक धरणांतून विसर्ग सुरु आहे. यात हतनूर, गोसेखुर्द धरण, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच आहे. पाहुयात आजमितीस कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे. 

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
 दि. १६ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त


(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) 
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०
कालवे : १०४   
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १५८०         
देवठाण (आढळा नदी) : ०२५  
कालवे : ००० 
भोजापुर (म्हाळुंगी) : ०००
कालवा : १३७
ओझर (प्रवरा नदी) : १३९२
कोतुळ (मुळा नदी) : ८८६
मुळाडॅम (मुऴा) : ०००० 
कालवे : ०००० 
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे : ४००   
दारणा :  २०० 
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ८०७
कालवे- (जलद कालव्यासह) : ४००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००          
      
वीजनिर्मिती-               
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : २१५०६
सीना (धरण) : ०००० 
घोड (धरण) : ००००           
उजनी (धरण) : ९९८०
भाटघर (धरण) : ०००   
वीर(धरण) : ०००  
राधानगरी : ७५०
राजापुर बंधारा (कृष्णा) : २१२८०
कोयना (धरण) : ०००
गोसी खुर्द (धरण) : ९३८६९            
खडकवासला : ०००
पानशेत : ०००
जगबुडी नदी (कोकण) : ००००
गडनदी (कोकण) : ४६३९
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा : ०५७/१५७११
निळवंडे : १५५/१२३६३
मुळा : ५४/१७१२६
आढळा : ०२/१०२०
भोजापुर :  ४३/८३३
जायकवाडी :  ०.१७२६/२२.६३२४ (टीएमसी) (अंदाजे) 

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

Web Title: Latest News Maharashtra Dam Discharged 96 thousand cusecs continue to be discharged from Gosekhurd Dam, know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.