Join us

Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 96 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 5:06 PM

Maharashtra Dam Discharged : हतनूर, गोसेखुर्द धरण, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच आहे. पाहुयात आजमितीस कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे. 

Maharashtra Dam Discharged : मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दिवसभर उन्ह सावलीचा अनुभव नागरिकांना येत आहे. सद्यस्थितीत काही निवडक धरणांतून विसर्ग सुरु आहे. यात हतनूर, गोसेखुर्द धरण, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच आहे. पाहुयात आजमितीस कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे. 

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. १६ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त

(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०कालवे : १०४   निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १५८०         देवठाण (आढळा नदी) : ०२५  कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) : ०००कालवा : १३७ओझर (प्रवरा नदी) : १३९२कोतुळ (मुळा नदी) : ८८६मुळाडॅम (मुऴा) : ०००० कालवे : ०००० गंगापुर : ०००कालव्याद्वारे : ४००   दारणा :  २०० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ८०७कालवे- (जलद कालव्यासह) : ४००जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००                वीजनिर्मिती-               नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : २१५०६सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ००००           उजनी (धरण) : ९९८०भाटघर (धरण) : ०००   वीर(धरण) : ०००  राधानगरी : ७५०राजापुर बंधारा (कृष्णा) : २१२८०कोयना (धरण) : ०००गोसी खुर्द (धरण) : ९३८६९            खडकवासला : ०००पानशेत : ०००जगबुडी नदी (कोकण) : ००००गडनदी (कोकण) : ४६३९=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा : ०५७/१५७११निळवंडे : १५५/१२३६३मुळा : ५४/१७१२६आढळा : ०२/१०२०भोजापुर :  ४३/८३३जायकवाडी :  ०.१७२६/२२.६३२४ (टीएमसी) (अंदाजे) 

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :धरणपाणीहवामानशेती क्षेत्रशेतीपाऊस