Maharashtra Dam Storage : राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली असून गणेशाच्या आगमनाबरोबर पाऊसही थबकला आहे. मात्र मागील आठवडाभर पावसाची संततधार कायम असल्याने धरणे फुल्ल भरली आहेत. राज्यातील १७ मोठी धरणे फुल्ल भरली असून काही धरणांमधून विसर्ग सुरूच आहे, पाहुयात...
राज्यातील प्रमुख धरणांतुन विसर्ग : दि. ०८ सप्टेंबर सकाळी ६.०० वा.
धरणातून सोडलेला / नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स)
भंडारदरा धरण(प्रवरानदी):: २७८२ कालवे::::::::::::::::::::: ०००
निळवंडे धरण(प्रवरा नदी)::: २९२७ कालवे:::::::::::::::::::::::: ३३१
देवठाण(आढळा नदी)::::::: ९८ कालवे:::::::::::::::::::::::::०००
भोजापुर(म्हाळुंगी)::::::::::: १९०
कालवा:::::::::::::::::::: १५१
ओझर(प्रवरा नदी)::::::::::::: १७३८
कोतुळ(मुळा नदी):::::::::: २६५३
मुळाडॅम(मुऴा):::::::::::::::::: ३००० कालवे::::::::::::::::::::::::::६००
गंगापुर:::::::::::::;::::::::: : ३३९२ कालव्याद्वारे:::::::::::::::: :::१५०
दारणा:::::::::::::::::::::::::: २०८९
नां.मधमेश्वर(गोदावरी)::::::: ७९२४
कालवे- (जलद कालव्यासह):: ५५३
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग: ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग::००००
हतनुर(धरण):::::::::::: ३७११६
सीना(धरण)::::::::::::::::::: ००००
घोड(धरण):::::::::::::::::: ४१३७
भाटघर (धरण ):::::::::::::: १४००
वीर(धरण):::::::::::::::::::: ४६३७.
दौंड :::::::::::::::::::::::::: २२७८०.
उजनी ( धरण):::::::::::: ३१६००.
पंढरपूर:::::::::::::::::::: ३१७७१
राधानगरी:::::::::::::::: १५००
राजापुर बंधारा(कृष्णा):: ५६५००
कोयना(धरण)::::::::::::: ११३१४
गोसी खुर्द (धरण):::::::: ५५५५५
उर्ध्व वर्धा (अमरावती)::::: ५९६८
खडकवासला::::::::::: ००००.
पानशेत::::::::::::::::::::: ४९५
जगबुडी नदी(कोकण):::: ०४९
गडनदी(कोकण):::::::::: ३७२
====================
नवीन आवक(आज रोजी व /आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा):::२३३/२०८६२
निळवंडे::::: २६१/१९९४७
मुळा:::::::: ३०७/२५५९८
आढळा::::: ०८/१९५०
भोजापुर:::: ४४/२३४१
जायकवाडी: ०१.२६१९/७३.५१२२ (TMC) टी.एम.सी. (अंदाजे).
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य