Maharashtra Dam Storage : राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली असून गणेशाच्या आगमनाबरोबर पाऊसही थबकला आहे. मात्र मागील आठवडाभर पावसाची संततधार कायम असल्याने धरणे फुल्ल भरली आहेत. राज्यातील १७ मोठी धरणे फुल्ल भरली असून काही धरणांमधून विसर्ग सुरूच आहे, पाहुयात...
राज्यातील प्रमुख धरणांतुन विसर्ग : दि. ०८ सप्टेंबर सकाळी ६.०० वा.
धरणातून सोडलेला / नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स) भंडारदरा धरण(प्रवरानदी):: २७८२ कालवे::::::::::::::::::::: ००० निळवंडे धरण(प्रवरा नदी)::: २९२७ कालवे:::::::::::::::::::::::: ३३१देवठाण(आढळा नदी)::::::: ९८ कालवे:::::::::::::::::::::::::०००भोजापुर(म्हाळुंगी)::::::::::: १९० कालवा:::::::::::::::::::: १५१ओझर(प्रवरा नदी)::::::::::::: १७३८कोतुळ(मुळा नदी):::::::::: २६५३मुळाडॅम(मुऴा):::::::::::::::::: ३००० कालवे::::::::::::::::::::::::::६०० गंगापुर:::::::::::::;::::::::: : ३३९२ कालव्याद्वारे:::::::::::::::: :::१५०दारणा:::::::::::::::::::::::::: २०८९ नां.मधमेश्वर(गोदावरी)::::::: ७९२४कालवे- (जलद कालव्यासह):: ५५३जायकवाडी(गोदावरी) विसर्ग: ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग- कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग::००००हतनुर(धरण):::::::::::: ३७११६सीना(धरण)::::::::::::::::::: ०००० घोड(धरण):::::::::::::::::: ४१३७ भाटघर (धरण ):::::::::::::: १४०० वीर(धरण):::::::::::::::::::: ४६३७. दौंड :::::::::::::::::::::::::: २२७८०. उजनी ( धरण):::::::::::: ३१६००. पंढरपूर:::::::::::::::::::: ३१७७१राधानगरी:::::::::::::::: १५००राजापुर बंधारा(कृष्णा):: ५६५००कोयना(धरण)::::::::::::: ११३१४गोसी खुर्द (धरण):::::::: ५५५५५ उर्ध्व वर्धा (अमरावती)::::: ५९६८ खडकवासला::::::::::: ००००. पानशेत::::::::::::::::::::: ४९५ जगबुडी नदी(कोकण):::: ०४९ गडनदी(कोकण):::::::::: ३७२====================नवीन आवक(आज रोजी व /आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.भंडारदरा):::२३३/२०८६२निळवंडे::::: २६१/१९९४७मुळा:::::::: ३०७/२५५९८आढळा::::: ०८/१९५० भोजापुर:::: ४४/२३४१जायकवाडी: ०१.२६१९/७३.५१२२ (TMC) टी.एम.सी. (अंदाजे). संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य