Maharashtra Dam Discharged : पावसाच्या तीन-चार दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार कमबॅक केले आहे. कालपासून विदर्भासह मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. तर आज सकाळपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे, पाहूयात प्रमुख धरणांमधील विसर्ग ....
राज्यातील प्रमुख धरणांमधून सुरू असलेला/ सोडण्यात आलेला पाणी विसर्ग (क्युसेक्स)
दि. ०२ सप्टेंबर सकाळी ६.०० वा.
भंडारदरा धरण (प्रवरानदी)::१०५० कालवे::::::::::::::::::::: ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी):::८०० कालवे:::::::::::::::::::::::: ३३०
देवठाण (आढळा नदी):::::::१९८ कालवे:::::::::::::::::::::::::०००
भोजापुर (म्हाळुंगी):::::::::::०००
कालवा::::::::::::::::::::१५१
ओझर (प्रवरा नदी):::::::::::::२१२२
कोतुळ (मुळा नदी):::::::::: ९७७
मुळाडॅम (मुऴा)::::::::::::::::::५०० कालवे::::::::::::::::::::::::::६००
गंगापुर:::::::::::::;::::::::: : ०००० कालव्याद्वारे:::::::::::::::: :::१५०
दारणा::::::::::::::::::::::::::२०७१
नां.मधमेश्वर (गोदावरी):::::::३१५५
कालवे- (जलद कालव्यासह) ::०००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग::००००
हतनुर(धरण):::::::::::: ३९७२९
सीना(धरण)::::::::::::::::::: ००००
घोड(धरण):::::::::::::::::: ११७०
भाटघर (धरण ):::::::::::::::००००
वीर(धरण)::::::::::::::::::::४६३७.
दौंड ::::::::::::::::::::::::::::::८७४६.
उजनी ( धरण)::::::::::::::::१६६००.
पंढरपूर:::::::::::::::::::::::१७७०९
राधानगरी:::::::::::::::: १५००
राजापुर बंधारा(कृष्णा)::::::३१००
कोयना(धरण)::::::::::::: २१००
गोसी खुर्द (धरण)::::::::::::६२८४७
उर्ध्व वर्धा (अमरावती):::::::११२६५.
खडकवासला::::::::::: ८५६.
पानशेत::::::::::::::::::::::००००
जगबुडी नदी(कोकण)::::::००००
गडनदी(कोकण):::::::::::::५१९
====================
नवीन आवक(आज रोजी व /आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा):::६३/१९७७८
निळवंडे::::: १२३/१८८५०
मुळा:::::::: १५९/२४५५५
आढळा::::: १७/१९००
भोजापुर:::: १०/२१५९
जायकवाडी: २.३००५/६६.६५५३ (TMC) टी.एम.सी. (अंदाजे).
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य