Maharashtra Dam Storage : राज्यात पावसाने उघडीप दिली असून अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. परिणामी धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. आजच्या घडीला कोणत्या धरणातुन किती विसर्ग सुरु आहे, हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि. १० ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : २६८०
देवठाण (आढळा नदी) : ०२५
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) : ४६९
कालवा : १३८
ओझर (प्रवरा नदी) : २५४३
कोतुळ (मुळा नदी) : २९८४
मुळाडॅम (मुऴा) : ०००
कालवे : ००००
गंगापुर : ९५१
कालव्याद्वारे : ०००
दारणा : २००१
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ३९६२
कालवे- (जलद कालव्यासह) : ४५०
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : २३४४९
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ४१३२
उजनी (धरण) : ११६००
भाटघर (धरण) : ०००
वीर(धरण) : ५८८७
राधानगरी : १५००
राजापुर बंधारा (कृष्णा) : ६०,७५०
कोयना (धरण) : ०००
गोसी खुर्द (धरण) : १,००७८३
खडकवासला : ०००
पानशेत : ०००
जगबुडी नदी (कोकण) : ४१८४
गडनदी (कोकण) : १३,१२०
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : २१४/१४९६३
निळवंडे : २३२/१०९४०
मुळा : २६४/१६४६०
आढळा : ०२/९९५
भोजापुर : ५५/६०८
जायकवाडी : ०.६१८४/१९.५१५९ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य