Join us

Maharashtra Dam Discharged : भंडारदरा, निळवंडे, गंगापूर धरणातून किती विसर्ग? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 3:35 PM

Maharashtra Dam Discharged : आज 10 ऑगस्ट रोजी राज्यातील धरणातून किती पाणी सोडण्यात आले आहे, हे पाहुयात

Maharashtra Dam Storage : राज्यात पावसाने उघडीप दिली असून अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. परिणामी धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. आजच्या घडीला कोणत्या धरणातुन किती विसर्ग सुरु आहे, हे पाहुयात. 

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. १० ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त

-----------------------       

(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : २६८० देवठाण (आढळा नदी) : ०२५कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) : ४६९कालवा : १३८ओझर (प्रवरा नदी) : २५४३कोतुळ (मुळा नदी) : २९८४मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ९५१कालव्याद्वारे : ०००    दारणा :  २००१   नां.मधमेश्वर (गोदावरी) : ३९६२कालवे- (जलद कालव्यासह) : ४५०जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००                वीजनिर्मिती-               नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : २३४४९सीना (धरण) : ०००० घोड (धरण) :   ४१३२              उजनी (धरण) : ११६००भाटघर (धरण) : ०००   वीर(धरण) :  ५८८७ राधानगरी : १५००राजापुर बंधारा (कृष्णा) : ६०,७५०कोयना (धरण) : ०००गोसी खुर्द (धरण) : १,००७८३       खडकवासला : ०००पानशेत : ०००जगबुडी नदी (कोकण) : ४१८४गडनदी (कोकण) : १३,१२०=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा : २१४/१४९६३निळवंडे :  २३२/१०९४०मुळा : २६४/१६४६०आढळा : ०२/९९५      भोजापुर : ५५/६०८जायकवाडी : ०.६१८४/१९.५१५९ (टीएमसी) (अंदाजे) 

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :पाऊसशेती क्षेत्रशेतीगंगापूर धरणहवामान