Maharashtra Dam Storage : राज्यातील अनेक भागात पावसाचे दमदार कमबॅक झाले आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढत असून परिणामी धरणांचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. काही धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग, पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि.: २४ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ ००वा.
धरणातून सोडलेला / नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स)
भंडारदरा धरण (प्रवरानदी)::०००० कालवे:: ३०३
निळवंडे धरण (प्रवरा नदी):::::६३१ *कालवे: 2 ३३०
देवठाण (आढळा नदी):::::::७८३ कालवे: ०००
भोजापुर (म्हाळुंगी):::::::::::१५२४
कालवा::::::::::::::::::::१४१
ओझर (प्रवरा नदी):::::::::::::१०९४
कोतुळ (मुळा नदी):::::::::: १५१३
मुळाडॅम (मुऴा)::::::::::::::::::००० कालवे::::::::::::::::::::::::::६८०
गंगापुर:::::::::::::;::::::::: : ००० कालव्याद्वारे:::::::::::::::: ::: ४००
दारणा::::::::::::::::::::::::::१३००
नां.मधमेश्वर(गोदावरी):::::::६३१०
कालवे- (जलद कालव्यासह)::४००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग: ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग::००००
हतनुर(धरण):::::::::::: ६४७२०
सीना(धरण)::::::::::::::::::: ००००
घोड(धरण):::::::::::::::::: ३३९०
भाटघर (धरण ):::::::::::::::००००
वीर(धरण)::::::::::::::::::::१३९११
उजनी ( धरण)::::::::::::::::११६००
राधानगरी:::::::::::::::: ००००
राजापुर बंधारा(कृष्णा)::::::२१६१०
कोयना(धरण)::::::::::::: ००००
गोसी खुर्द (धरण)::::::::::::१,४२,८२३
खडकवासला::::::::::: ००००.
पानशेत::::::::::::::::::::::०००
जगबुडी नदी(कोकण)::::::००००
गडनदी(कोकण)::::::::::::१३१२०
====================
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा):::१०५/१६१६०
निळवंडे::::: ०५७/१२९११
मुळा:::::::: ७५३/१८७१९
आढळा::::: ०५३/१२३०
भोजापुर:::: १०१/१२६७
जायकवाडी:: ०१.८३६०/२७.३७६९ (TMC) टी.एम.सी. (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य