Maharashtra Dam Storage : राज्यातील अनेक भागात पावसाचे दमदार कमबॅक झाले आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढत असून परिणामी धरणांचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. काही धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग, पाणी आवक इ. अद्ययावत माहितीदि.: २४ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ ००वा.
धरणातून सोडलेला / नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स) भंडारदरा धरण (प्रवरानदी)::०००० कालवे:: ३०३ निळवंडे धरण (प्रवरा नदी):::::६३१ *कालवे: 2 ३३०देवठाण (आढळा नदी):::::::७८३ कालवे: ०००भोजापुर (म्हाळुंगी):::::::::::१५२४ कालवा::::::::::::::::::::१४१ओझर (प्रवरा नदी):::::::::::::१०९४कोतुळ (मुळा नदी):::::::::: १५१३मुळाडॅम (मुऴा)::::::::::::::::::००० कालवे::::::::::::::::::::::::::६८० गंगापुर:::::::::::::;::::::::: : ००० कालव्याद्वारे:::::::::::::::: ::: ४००दारणा::::::::::::::::::::::::::१३०० नां.मधमेश्वर(गोदावरी):::::::६३१०कालवे- (जलद कालव्यासह)::४००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग: ००००
वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग- कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग::००००हतनुर(धरण):::::::::::: ६४७२०सीना(धरण)::::::::::::::::::: ०००० घोड(धरण):::::::::::::::::: ३३९० भाटघर (धरण ):::::::::::::::०००० वीर(धरण)::::::::::::::::::::१३९११ उजनी ( धरण)::::::::::::::::११६००राधानगरी:::::::::::::::: ००००राजापुर बंधारा(कृष्णा)::::::२१६१०कोयना(धरण)::::::::::::: ००००गोसी खुर्द (धरण)::::::::::::१,४२,८२३ खडकवासला::::::::::: ००००. पानशेत::::::::::::::::::::::००० जगबुडी नदी(कोकण)::::::०००० गडनदी(कोकण)::::::::::::१३१२०====================
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.भंडारदरा):::१०५/१६१६०निळवंडे::::: ०५७/१२९११मुळा:::::::: ७५३/१८७१९आढळा::::: ०५३/१२३० भोजापुर:::: १०१/१२६७जायकवाडी:: ०१.८३६०/२७.३७६९ (TMC) टी.एम.सी. (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य