Lokmat Agro >हवामान > Maharashtra Dam Discharged : धरणांचा विसर्ग घटविला, उजनी, जायकवाडी, खडकवासलातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : धरणांचा विसर्ग घटविला, उजनी, जायकवाडी, खडकवासलातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

latest News Maharashtra Dam Discharged reduced, how much discharge from Ujani, Jayakwadi, Khadakvasal Read in detail  | Maharashtra Dam Discharged : धरणांचा विसर्ग घटविला, उजनी, जायकवाडी, खडकवासलातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : धरणांचा विसर्ग घटविला, उजनी, जायकवाडी, खडकवासलातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने धरणांचा विसर्ग घटविण्यात आला आहे.

Maharashtra Dam Discharged : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने धरणांचा विसर्ग घटविण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने (Rain) हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र कालपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कुठे-किती विसर्ग आहे? हे पाहुयात. 

राज्यातील विसर्गाबाबतची अद्ययावत माहिती
 दि. ०७ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त


(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) 

भंडारदरा धरण (प्रवरानदी) : २४८० 
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ८०० 
देवठाण (आढळा नदी) : १२९ 
कालवे : ००० 
भोजापुर (म्हाळुंगी) : ५३९
कालवा : ००० 
ओझर (प्रवरा नदी) : २५४३
कोतुळ (मुळा नदी) :   ४७०५
मुळाडॅम (मुऴा) : ००० 
कालवे : ०००० 
गंगापुर : १५००
कालव्याद्वारे : ०००    
दारणा :  ३३९१/२००१   
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६३१०
कालवे- (जलद कालव्यासह) : ५००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००          
      
वीजनिर्मिती-               
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००

--
हतनुर (धरण) : २४५७९
सीना (धरण) : ०००० 
घोड (धरण) :  १००७२           
उजनी (धरण) : ०५१२००
भाटघर (धरण) : १२,०००   
वीर(धरण) :  ००००
राधानगरी : २९२८
राजापुर बंधारा (कृष्णा) : २,१२,१२५
कोयना (धरण) : २१००
गोसी खुर्द (धरण) : १,०८,२९३      
खडकवासला : ०००
पानशेत : ०००
जगबुडी नदी (कोकण) : ५९४४
गडनदी (कोकण) : २४१०८
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा : २९७/१४४५६
निळवंडे : ३६९/१०१६२
मुळा : ३८३/१५५५४
आढळा : १९/९८१  
भोजापुर : १६/४१६
जायकवाडी :  ३.४५०७/१७.३८९०  (टीएमसी) (अंदाजे) 


संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

 

Web Title: latest News Maharashtra Dam Discharged reduced, how much discharge from Ujani, Jayakwadi, Khadakvasal Read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.