Join us

Maharashtra Dam Discharged : धरणांचा विसर्ग घटविला, उजनी, जायकवाडी, खडकवासलातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 1:21 PM

Maharashtra Dam Discharged : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने धरणांचा विसर्ग घटविण्यात आला आहे.

Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने (Rain) हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र कालपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कुठे-किती विसर्ग आहे? हे पाहुयात. 

राज्यातील विसर्गाबाबतची अद्ययावत माहिती दि. ०७ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त

(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) 

भंडारदरा धरण (प्रवरानदी) : २४८० कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ८०० देवठाण (आढळा नदी) : १२९ कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) : ५३९कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : २५४३कोतुळ (मुळा नदी) :   ४७०५मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : १५००कालव्याद्वारे : ०००    दारणा :  ३३९१/२००१   नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६३१०कालवे- (जलद कालव्यासह) : ५००जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००                वीजनिर्मिती-               नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : २४५७९सीना (धरण) : ०००० घोड (धरण) :  १००७२           उजनी (धरण) : ०५१२००भाटघर (धरण) : १२,०००   वीर(धरण) :  ००००राधानगरी : २९२८राजापुर बंधारा (कृष्णा) : २,१२,१२५कोयना (धरण) : २१००गोसी खुर्द (धरण) : १,०८,२९३      खडकवासला : ०००पानशेत : ०००जगबुडी नदी (कोकण) : ५९४४गडनदी (कोकण) : २४१०८=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा : २९७/१४४५६निळवंडे : ३६९/१०१६२मुळा : ३८३/१५५५४आढळा : १९/९८१  भोजापुर : १६/४१६जायकवाडी :  ३.४५०७/१७.३८९०  (टीएमसी) (अंदाजे) 

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

 

टॅग्स :पाऊसपाणीहवामानजायकवाडी धरणखडकवासलाउजनी धरण