Maharashtra Dam Storage : मागील आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका जाणवत आहे. तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत आहे. पाहुयात आजच्या घडीला धरणाचा पाणीसाठा किती आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि. १७ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर)
भंडारदरा (ए) १०,६२६ ९६.२६ टक्के
निळवंडे : (ए) ७५८१ ९१.१२ टक्के
मुळा : (ए) २३०७६ ८८.७५ टक्के
आढळा : (ए) १०६० १००.०० टक्के
भोजापुर : (ऊ) ३४९.०० ९६.६८ टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) १४०० ३५.८८ टक्के
येडगाव : (उ) १४३० ७३.७५ टक्के
वडज : (उ) : ८७० ७४.६६ टक्के
माणिकडोह : (ऊ) ५४५० ५३.५६ टक्के
डिंभे : (उ) ११४९० ९१.९७ टक्के
घोड : (ए) ५२६८ ८८.११ टक्के
मां.ओहोळ (ए) : २९.१८ ७.३१ टक्के
घा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के
सीना : (ए) ८२५.०० ३४.३८ टक्के
खैरी : (ए) ३८९.२४ ७३.०३ टक्के
विसापुर: (ए) ७६८.६९ ८४.९४ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा
गंगापुर : (ऊ) ४८४९ ८६.१३ टक्के
दारणा : (ऊ) ६२४६ ८७.३७ टक्के
कडवा : (ऊ) १३७७ ८१.५८ टक्के
पालखेड : (ऊ) २८९ ४४.२६ टक्के
मुकणे (ऊ) : ४३४७ ६०.०५ टक्के
करंजवण :(ऊ) ३७०६ ६९.०० टक्के
गिरणा : (ऊ) ८.३०० TMC/४४.८८ टक्के
हतनुर : (ऊ) २.८५० TMC/३१.६१ टक्के
वाघुर : (ऊ) ५.७५०TMC/६५.५६
उजनी धरण एकुण ११८.३२ TMC/१००.९२ टक्के
(ऊप) ५४.६५ TMC/१०२.०० टक्के
कोयना धरण
एकुण ९०.६८० TMC/८६.१५ टक्के
उपयुक्त ८५.५५ TMC/८५.४४ टक्के
धोम (ऊ) १०.१२० TMC/८६.६१ टक्के
दुधगंगा (ऊ) २०.५४० TMC/८५.६७ टक्के
राधानगरी ७.३३० TMC/९४.३९ टक्के
मराठवाडा विभाग
जायकवाडी धरण
एकुण ४९.६४९७ TMC/४८.३३ टक्के
ऊपयुक्त २३.५८३५ TMC/३०.७६ टक्के
येलदरी : ९.७६४ TMC/३४.१४ टक्के
माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के
पेनगंगा (ईसापुर) (ऊ) १८.६२५ TMC/५४.७० टक्के
तेरणा (ऊ) ०.९७५ TMC/३०.२८ टक्के
मांजरा(ऊ) ००.३७९ TMC/०६.०७ टक्के
दुधना : (ऊ) ००.८७६ TMC/१०.२५ टक्के
विष्णुपुरी (ऊ) : २.४६९ TMC/८६.५३ टक्के
सिध्देश्वर (उ) १.५७७ TMC/५५.१७ टक्के
---- नागपूर विभाग ----
गोसीखुर्द (ऊ) : ११.५२० TMC/४४.०६ टक्के
तोत.डोह (ऊ) : ३३.०५० TMC/९२.०६ टक्के
खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) २.७६३ TMC/९०.६९ टक्के
उर्ध्व वर्धा:(ऊ) १६.२१३ TMC/८१.३९ टक्के
🔹टीप🔹
(ए)=एकुण पाणी साठा
(उ)= उपयुक्त पाणी साठा
NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ००/३८३७
रतनवाडी : ००/३५९९
पांजरे : ००/३२७५
वाकी : ०००/०००
भंडारदरा : ००/२०८३
निळवंडे : ००/९६४
मुळा : ००/३०८
आढळा : ००/२७६
कोतुळ : ००/३४५
अकोले : ०१/७४७
संगमनेर : ००/२९५
ओझर : ००/२८५
आश्वी : ००/३१८
लोणी : ००/१९४
श्रीरामपुर : ००/३३४
शिर्डी : ००/२७०
राहाता : ००/२११
कोपरगाव : ००/२७१
राहुरी : ००/३०९
नेवासा : ००/३८९
अ.नगर : ००/२९२
----------
नाशिक : ००/५७६
त्रिंबकेश्वर : ०१/१५२५
इगतपुरी :००/२२२८
घोटी : ००/१२६५
भोजापुर (धरण) : ००/२९८
----------------------
गिरणा (धरण) : ०४/३०४
हतनुर (धरण ) : ००/५८१
वाघुर (धरण) : ००/६४१
-----------------------
जायकवाडी (धरण) : ००/२७२
उजनी (धरण) : ००/३११
कोयना (धरण) : ००/४२८८
भातसा (ठाणे) : ००/२२५९
सुर्या (पालघर) : ००/२११८
वैतरणा (नाशिक) : ००/१८७८
तोतलाडोह (नागपूर) : १६/८५१
गोसीखुर्द (भंडारा) : ६५/७०९
महाबळेश्वर : ०६/४८५२
नवजा : ०५/५१३५
-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ०००
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १५६१
देवठाण (आढळा नदी) : ०००
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) : ०००
कालवा : १३७
ओझर (प्रवरा नदी) : १०९३
कोतुळ (मुळा नदी) : ७०४
मुळाडॅम (मुऴा) : ६००
कालवे : ६००
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे : ४००
दारणा : ०००
नां.मधमेश्वर (गोदावरी) : १०१
कालवे- (जलद कालव्यासह) : ४००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : १६९८७
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ००००
उजनी (धरण) : ९९८०
भाटघर (धरण) : ०००
वीर(धरण) : ०००
राधानगरी : २५०
राजापुर बंधारा (कृष्णा) : २०८१५
कोयना (धरण) : ०००
गोसी खुर्द (धरण) : १,००८९१
खडकवासला : ०००
पानशेत : ०००
जगबुडी नदी (कोकण) : ००००
गडनदी (कोकण) : ४६३९
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ०६१/१५७७२
निळवंडे : ०४५/१२४०८
मुळा : ०२७/१७१५३
आढळा : ००१/१०२३
भोजापुर : ००८/८४१
जायकवाडी : ०.१८९१/२२.८२१५ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य