Maharashtra Dam Storage : गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक धरणातील विसर्ग देखील थांबविण्यात आला आहे. शिवाय पाऊस नसल्याने धरणसाठा स्थिर आहे. मात्र सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. आज २० सप्टेंबर रोजी राज्यातील धरणांत किती पाणी आहे, हे पाहुयात...
राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा आणि विसर्ग : दि. २० सप्टेंबर सकाळी ६.०० वा.
भंडारदरा(एकुण) : १०८७० दलघफुट (९८.४७%) निळवंडे(एकुण) : ८२५७ दलघफुट (९९.००%). मुळा::(एकुण) : २५७९७ दलघफुट (९९.२२%) आढळा (एकुण) : १०६०. दलघफुट (१००%.) भोजापुर(उप) : ३३६. दलघफुट (९३.०७%) गंगापूर(उपयुक्त) : ५४५१ दलघफुट (९६.८२%). दारणा:(उपयुक्त) : ७०९० दलघफुट (९९.१५%). जायकवाडी धरण (एकुण) १०२.३११० टीएमसी/९९.५९%. उपयुक्त : ७६.२४४९ टीएमसी/ ९९.४५%. ------------------------------------------- आजची आवक व एकूण आवक : ००.०९८०/७९.९९८८ टी.एम.सी. . ------------------------------ आजची जावक व एकूण जावक : ००.००००/२.३९०० टी.एम.सी. =====================जायकवाडीत अ. नगर व नाशिक जिल्ह्यांतील प्रमुख धरणांमधून सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स) भंडारदरा--------८३० निळवंडे---------८१६. आढळा --------००९ भोजापूर -------००० ओझर-----------५३५ कोतुळ----------१२७३ मुळा धरण-------७०० दारणा ----------०००. गंगापूर ----------००० नांदूर मधमेश्वर (गोदावरी)------- ०००० जायकवाडी धरण-००००
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य