Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर अनेक धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. मात्र पावसाने कालपासून काहीशी विश्रांती घेतल्याने अनेक धरणांचा विसर्ग घटविण्यात आला आहे. आज कोणत्या धरणातुन किती विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
भंडारदरा -- १०२७४ दलघफुट. (९३.०७%) विसर्ग --३७३७ क्युसेक्स, पाऊस:-४८/१९१६ मी.मी.
घाटघर पाऊस :-११०/३५०५ मिमी
निळवंडे:--७३०९ दलघफुट (८७.८५%) ओव्हर फ्लो--८८०५ क्युसेक्स पाऊस :-०४/९४० मि.मी.
मुळाधरण-२१०९४ दलघफुट (८१.१३%) पाऊस : ००/३०५ मिमी
आढळा धरण--१०६० दलघफुट (१००% ) ओव्हर फ्लो--२७७ क्युसेक्स पाऊस :-०५/२७४मिमी
भोजापुर :-३६१/१००.००% ओव्हर फ्लो --५३९ क्युसेक्स पाऊस :--००/२९६ मिमी
ओझर --९७६९ क्युसेक्स
कोतुळ--६२६९ क्युसेक्स
जायकवाडी -- एकुण::-४१.१५०३ TMC (४०.०६%) उपयुक्त--- १५.०८४१ TMC (१९.६७%) पाऊस : ००/२६८ मिमी
----------------------------
आवक (दलघफुट / टीएमसी )
१) भंडारदरा --४४६/१४१५९
२) निळवंडे : -७२२/९७९३
३) मुळा---७९२/१५१७१
४) आढळा---४३/९६२
भोजापुर---३९/४००
५) जायकवाडी --५.०७५/१४.११४८ टीएमसी
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य