Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भाग पावसाने (Rain) व्यापला असून अनेक धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. मात्र राज्यातील अशीही धरणे आहेत की जिथे पावसाची नितांत आवश्यकता आहेत. अनेक धरणामध्ये ४० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्याचे चित्र असून ही धरणे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठा वाढला? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि. ३० जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर)
भंडारदरा (ए) ९६३८ ८७.३१ टक्के
निळवंडे : (ए) ४१४० ४९.७६ टक्के
मुळा : (ए) १५८९९ ६१.१५ टक्के
आढळा : (ए) ९६७ ९१.२३ टक्के
भोजापुर : (ऊ) १५३ ४२.३८ टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के
येडगाव : (उ) १४७० ७५.४९ टक्के
वडज : (उ) ५९० ५०.८९ टक्के
माणिकडोह : (ऊ) ३३७० ३३.१२ टक्के
डिंभे : (उ) ९०२० ७२.२१ टक्के
घोड : (ए) ३५९८ ६०.१८ टक्के
मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्के
घा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के
सीना : (ए) ३४३.०० १४.२९ टक्के
खैरी : (ए) २८४.४२ ५३.९६ टक्के
विसापुर: (ए) ३०९.३१ ३४.१८ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा
गंगापुर : (ऊ) ३४१५ ६०.६६ टक्के
दारणा : (ऊ) ६०२४ ८४.२६ टक्के
कडवा : (ऊ) १४५२ ८६.०२ टक्के
पालखेड : (ऊ) २८९ ४४.२६ टक्के
मुकणे (ऊ) : २४६८ ३४.०८ टक्के
करंजवण :(ऊ) ११२९ २१.०२ टक्के
गिरणा : (ऊ) २.६३० TMC/१४.२२ टक्के
हतनुर : (ऊ) ३.६५० TMC/४०.५९ टक्के
वाघुर : (ऊ) ५.६२० TMC/६३.९९ टक्के
मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के.
अनेर (ऊ) ००.७४० TMC/४२.६० टक्के
प्रकाशा (ऊ) ००.५५० TMC/२५.०७ टक्के
ऊकई (ऊ) ११९.५७ TMC/५०.३२ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे --
मो.सागर : (ऊ) ४.५५० TMC/१०० टक्के
तानसा (ऊ) ५.०८० TMC/९९.१८ टक्के
विहार (ऊ) ०.९८० TMC /१०० टक्के
तुलसी (ऊप) ०.२८० TMC/१०० टक्के
म.वैतारणा (ऊ) ६.१२० TMC/८९.५१ टक्के
---- (कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा ----
भातसा (ऊप) २६.४१० TMC/७९.३८ टक्के
अ.वैतरणा (ऊ) ७.३८०TMC/६३.०८ टक्के
बारावे (ऊ) ८.७७० TMC/७३.३३ टक्के
मोराबे (ऊ) ५.०५० TMC/७७.१७ टक्के
हेटवणे ४.६०० TMC/८९.८९ टक्के
तिलारी (ऊ) १३.६४० TMC/८६.३४ टक्के
अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के
गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के
देवघर (ऊ) २.०९० TMC/६०.३० टक्के
सुर्या : (ऊ) ८.०२० TMC/८२.१९ टक्के
---- पुणे विभाग ----
चासकमान (ऊ) ७.१००TMC/९३.७९ टक्के
पानशेत (ऊ) ९.४९० TMC/८९.१० टक्के
खडकवासला (ऊ) १.४८०TMC/७४.९१ टक्के
भाटघर (ऊ) २०.७२० TMC/८८.१४ टक्के
वीर (ऊ) ९.०४० TMC/९६.०६ टक्के
मुळशी (ऊ) १७.६०० TMC/८७.३४ टक्के
पवना (ऊ) ७.३७० TMC/८६.६२ टक्के
उजनी धरण एकुण ८७.४९० TMC/७४.६२ टक्के
(ऊप) (-)२३.८३० TMC/(+)४४.४९ टक्के
कोयना धरण
एकुण ८५.३०० TMC/८१.०४ टक्के
उपयुक्त ८०.१७० TMC /८०.०७ टक्के
धोम (ऊ) ९.३४० TMC/७९.८९ टक्के
दुधगंगा (ऊ) २०.४१० TMC/८५.११ टक्के
राधानगरी ७.६५० TMC/९८.४३ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण
एकुण ३१.६०६८ TMC/३०.७७ टक्के
ऊपयुक्त ५.५४०६ TMC/७.२३ टक्के
येलदरी : ८.९४६ TMC/३१.२८ टक्के
माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के
पेनगंगा(ईसापुर) (ऊ) १४.८७० TMC/४३.६७ टक्के
तेरणा ऊ) ०.८८९ TMC/२७.६० टक्के
मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के
दुधना : (ऊ) ००.६९६ TMC/८.१४ टक्के
विष्णुपुरी (ऊ) : २.५२४ TMC/८८.४६ टक्के
---- नागपूर विभाग ----
गोसीखु (ऊ) : ८.८२० TMC/३३.७४ टक्के
तोत.डोह (ऊ) : ३०.६३० TMC/८५.३२ टक्के
खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) १.४९४ TMC/४८.९९ टक्के
उर्ध्व वर्धा:(ऊ) १३.७७६ TMC/६९.१६ टक्के
🔹टीप🔹
(ए)=एकुण पाणी साठा
(उ)= उपयुक्त पाणी साठा
NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ८८/२२७३
रतनवाडी : ९५/२११६
पांजरे : ७९/१९१३
वाकी : ०००/०००
भंडारदरा : ४०/११९९
निळवंडे : ०७/६९१
मुळा : ००/३०५
आढळा : ०१/२४३
कोतुळ : ०३/२४८
अकोले : ०८/५४४
संगमनेर : --/२५६
ओझर : ००/२६६
लोणी : ००/१९२
श्रीरामपुर : ०२/३०४
शिर्डी : ००/२३८
राहाता : ०३/१८२
कोपरगाव : ०१/२२४
राहुरी : ००/३०४
नेवासा : ००/३४४
अ.नगर : ००/२७५
----------
नाशिक : ०५/३९२
त्रिंबकेश्वर : १४/१०१३
इगतपुरी : ४०/१३६३
घोटी : २८/९४२
भोजापुर (धरण) : ०३/२५१
----------------------
गिरणा (धरण) : ०७/२३१
हतनुर (धरण ) : ४४/४४५
वाघुर (धरण) : : १२/५४४
-----------------------
जायकवाडी (धरण) : ००/२३३
उजनी (धरण) : ०१/२७१
कोयना (धरण) : ९५/३५७१
भातसा (ठाणे) : ३६/१८२६
सुर्या (पालघर) : ४८/१७०३
वैतरणा (नाशिक) : ३२/१३४२
तोतलाडोह (नागपूर) : ००/६८८
गोसीखुर्द (भंडारा) : ००/५७७
महाबळेश्वर : १३६/३८९१
नवजा : ८०/४१३५
-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३५
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००
देवठाण (आढळा नदी) : ०००
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) :०००
कालवा : ०००
ओझर (प्रवरा नदी) : ०००
कोतुळ (मुळा नदी) : ४२२७
मुळाडॅम (मुऴा) : ०००
कालवे : ००००
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे : ०००
दारणा : २६२४
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ३०४२
कालवे- (जलद कालव्यासह) : ५००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : १,०१,६७५
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ००००
उजनी (धरण) : ००००
राधानगरी : ४३५६
राजापुर बंधारा (कृष्णा) : २,४९,३९१
कोयना (धरण) : ३२,१००
गोसी खुर्द (धरण) : १,२९,३९७
खडकवासला : २०६९१ ९ वा.बंद
पानशेत : ००००
जगबुडी नदी (कोकण) : १०,२७३
गडनदी (कोकण) : २४,१४५
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ३९६/९४७३
निळवंडे : १३९/४०४८
मुळा : ४८७/९९७६
आढळा : २७/६०३
भोजापुर : ०७/१५३
जायकवाडी : ००.२८३२/४.४८६४ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य