Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश धरणे ५० टक्क्यांच्या पुढे गेली आहेत. त्यामुळे काही धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. यात हतनूर धरण, राजापूर बंधारा, जगबुडी नदी आणि गडनदीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ०२ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
(विसर्ग) क्युसेक्स (दैनंदिन)भंडारदरा धरण (प्रवरानदी) : १९२८ कालवे : ०००० निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ००० बंद देवठाण (आढळा नदी) : ०००कालवे : ०००भोजापुर (म्हाळुंगी) : ०००कालवा : ०००ओझर (प्रवरा नदी) : १२०कोतुळ (मुळा नदी) : ६२६०मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ००० गंगापुर : ०००कालव्याद्वारे : ००० दारणा : ३३६१ नां.मधमेश्वर (गोदावरी) : ३१५५कालवे (जलद कालव्यासह) : ५००जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग- कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग :००००हतनुर (धरण) : ५३,४८४सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी ( धरण) : ००००राधानगरी : ५,७६४राजापुर बंधारा (कृष्णा) : २,४४,७५७कोयना (धरण) : ४२,१००गोसी खुर्द (धरण) : ८५,८४० खडकवासला : ९,४१६ पानशेत : १,११९ जगबुडी नदी (कोकण) : १८,८७२ गडनदी (कोकण) : ५९,८३०
नवीन आवक(आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.भंडारदरा : २७७/१०५३९निळवंडे : २२७/४७५८मुळा : २३१/११,११०आढळा : २४/६८० भोजापुर : ०२/१६२जायकवाडी : ००.७१९४/६.१८३८ (TMC) टी.एम.सी. (अंदाजे)
From-इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा (से.नि.) संगमनेर