Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील धरणे भरण्यासाठी अधिक पावसाची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील धरणसाठ्याचा आढावा घेऊ....
दि. २७ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर)
भंडारदरा (ए) : ८९९५ ८१.४८ टक्के
निळवंडे : (ए) ३६३० ४३.६३ टक्के
मुळा : (ए) १४३७७ ५५.३९ टक्के
आढळा : (ए) ८७८ ८२.८३ टक्के
भोजापुर : (ऊ) ११६ ३२.१३ टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के
येडगाव : (उ) १३३० ६८.३९ टक्के
वडज : (उ) ६१० ५२.२५ टक्के
माणिकडोह : (ऊ) ३१६० ३१.०९ टक्के
डिंभे : (उ) ८१५० ६५.२३ टक्के
घोड : (ए) २८३४ ४७.४० टक्के
मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्के
घा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के
सीना : (ए) ३४३.०० १४.२९ टक्के
खैरी : (ए) २४३.३९ ४५.६६ टक्के
विसापुर: (ए) २१३.९७ २३.६४ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा
गंगापुर : (ऊ) ३२०२ ५६.८७ टक्के
दारणा : (ऊ) ५९६५ ८३.४४ टक्के
कडवा : (ऊ) १५५१ ९१.८८ टक्के
पालखेड : (ऊ) २३९ ३६.६० टक्के
मुकणे (ऊ) : २३२३ ३२.०९ टक्के
करंजवण :(ऊ) ९८० १८.२५ टक्के
गिरणा : (ऊ) २.१७ TMC/११.७४ टक्के
हतनुर : (ऊ) ३.३०० TMC/३६.६३ टक्के
वाघुर : (ऊ) ५.५७० TMC/६३.५० टक्के
मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के.
अनेर (ऊ) ००.५६० TMC/३२.०१ टक्के
प्रकाशा (ऊ) ०१.०४० TMC/४७.४८ टक्के
ऊकई (ऊ) १०६.७१ TMC/४४.९० टक्के
नवीन आवक(आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : २६१/८६२०
निळवंडे : २५४/३५३८
मुळा : ९५८/८४५४
विसर्ग : हतनुर धरण : २४५७९ क्युसेक
दारणा : २६२४
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६३१०
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३५
कुठे कुठे पाऊस?
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
भंडारदरा : ३०/११०७
निळवंडे : ०२/६७९
मुळा : ००/३००
आढळा : ००/२४०
कोतुळ : ००/२४०
अकोले : ००/५३१
संगमनेर : ०१/२५०
ओझर : ००/२६५
लोणी : ००/१९०
श्रीरामपुर : ००/३०२
शिर्डी : ००/२३४
राहाता : ००/१७३
कोपरगाव : ००/२१५
राहुरी : ००/३०१
नेवासा : ००/३३९
अ.नगर : ००/२७१
----------
नाशिक : ००/३७६
त्रिंबकेश्वर : १२/९६३
इगतपुरी : ३६/१२४४ दि.६ जुलै २०२४ पासुन
घोटी : ३१/८५३ दि.६ जुलै २०२४पासुन
भोजापुर (धरण) : ००/२४४
----------------------
गिरणा (धरण) : ००/२०९
हतनुर (धरण ) : ०४/३८५
वाघुर (धरण) : ००/५०४
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य